Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपल्या बोटांनी ओळखा आपला स्वभाव आणि भाग्य

Webdunia
आपल्याबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा प्रत्येकात असते. कोणी त्यासाठी पत्रिका दाखवतं तर कोणी आपल्या हाताच्या रेषा. आज आम्ही आपल्या बोटांनी आपला स्वभाव कसा आहे ही माहिती देत आहोत. हस्त रेखा तज्ज्ञांप्रमाणे, व्यक्तीची प्रकृती, त्याच्या हातच्या बोटांनी स्पष्ट होते. केवळ आपली तर्जनी अर्थात अंगठ्याजवळचे बोट देखील आपल्या स्वभावाबद्दल खूप काही संकेत देते:

जर तर्जनी मध्यमा बोटाएवढी लांब असेल तर असा व्यक्ती दुसर्‍यावर हावी असतो. तो व्यक्ती दंभपूर्ण आणि अहंकारी असतो आणि स्वत:पुढे कोणाचेही ऐकत नाही.


जर तर्जनी, मध्यमा हून मोठी आहे तर असे लोकं अहंकारी असतात आणि स्वत:ला महान समजतात.
 
जर तर्जनी, मध्यमा हून लहान असेल तर तो व्यक्ती खूप महत्त्वाकांक्षी असतो. परंतु त्याला कोणत्याही नवीन कार्यात उत्साह नसतो.
 
पुढे वाचा महत्त्वाकांक्षी असतात असे लोकं...

जर तर्जनी, अनामिका हून लांब असेल तर असा व्यक्ती महत्त्वाकांक्षी असतो, त्याला प्रत्येक कामाचा उत्साह असतो पण अनेकदा घाईघाईत काम विस्कटतं.
 
जर तर्जनी, अनामिका च्या समान आहे तर व्यक्ती खूप धन कमावतो आणि समाजात त्याचा सन्मान असतो.
जर तर्जनी, अनामिका हून लहान आहे तर व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत शांत राहतो. असे लोकं भाग्यवान असतात.

जर करंगळी, तर्जनी च्या नखापर्यंत पोहचत असेल तर तो व्यक्ती धनवान असतो किंवा महान लेखक या कलाकार असतो.
 
जर तर्जनी आणि करंगळी समान असेल असे लोकं बुद्धिमान असतात आणि योग्य योजना बनवतात. यांच्यात निर्णय घेऊन पुढे वाढण्याची क्षमता असते.
जर तर्जनी, लांब, पातळ आणि योग्य आकाराची असेल तर असे व्यक्ती भाग्यवान असतात.

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

पुढील लेख
Show comments