Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिथीनुसार आहार-विहार

Webdunia
* प्रथमेला पेठा खाणे वर्जित असते. खाल्ल्यास धननाश होतो. 
* द्वितीयेला लहान वांगी व फणस खाणे निषेधार्ह आहे.
* तृतीयेला कुरमुरे खाऊ नये. कारण ते खाल्ल्यास शत्रू वाढतात.
* चतुर्थीला मुळा खाणे वर्जित आहे. त्याने धननाश होतो.
* पंचमीला बेल फळ खाल्ल्याने कलंक लागचतो.
* षष्ठीला कडुलिंबाची पाने व त्याने दात घासणे वर्जित आहे. त्यामुळे मोक्षाची प्राप्ती होत नाही.
* सप्तमीच्या दिवशी ताडीचे फळ खाणे वर्ज्य आहे. कारण हे खाण्याने मतीभ्रष्ट होते.
* अष्टमीच्या दिवशी नारळ खाणे वर्जित आहे. ते खाल्ल्यास बुद्धीचा नाश होतो.
* नवमीच्या दिवशी दुधी भोपळा खायला नको. कारण हे खाणे म्हणजे मांसाहार केल्याप्रमाणे आहे.
* दशमीच्या दिवशी कलंबी खाणे निषेधार्ह आहे.
* एकादशीच्या दिवशी गवारीच्या शेंगा खाणे वर्जित आहे.
* द्वादशीच्या दिवशी (पोई) पुतिका खाणे निषेध आहे.
* त्रयोदशीला वांगे खाणे वर्जित आहे.
* चतुदर्शी, पौर्णिमा, अमावस्या, संक्रांती, अष्टमी, रविवार, श्राद्ध व उपासाच्या दिवशी तिळाचे तेल, लाल रंगाच्या भाज्या व तांब्याच्या पात्रात जेवण करणे वर्ज्य आहे.
* रविवारी आले खाऊ नये.
* कार्तिक महिन्यात वांगी व मार्गशीर्ष महिन्यात मुळा खाणे वर्जित असते.
* उभे राहून पाणी प्यायला नको.
* जेवण संतापच्या भरात तयार केले असेल वा ते कुणी ओलांडून गेले असेल तरीही ते जेवण करायला नको. कारण ते अन्न राक्षसी असते.
* ज्या लोकांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल त्या लोकांनी रात्री दही व सातू खाऊ नये. हे अन्न रात्री ग्रहण केले तर मोक्षप्राप्ती होत नाह ी.

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

रविवारी करा आरती सूर्याची

Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Show comments