Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पैसा मिळवायचा आहे मग या लोकांना घरापासून जाऊन काम करावे

Webdunia
बुधवार, 12 नोव्हेंबर 2014 (16:28 IST)
जर एखाद्या व्यक्तीची कुंडली सिंह लग्नाची असेल आणि कुंडलीत प्रथम आणि द्वितीय स्थानात चंद्र असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर चंद्राचा प्रभाव कसा राहतो...
 
सिंह लग्न कुंडलीत प्रथम स्थानात चंद्र असेल तर....
जर एखाद्या व्यक्तीची कुंडली सिंह लग्नाची असेल आणि लग्न स्थानात चंद्र असेल तर त्या व्यक्तीला शारीरिक दुर्बलतेचा सामना करावा लागतो. कुंडलीतील प्रथम स्थान शरीर कारक स्थान आहे. प्रथम स्थानात सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्याच्या या राशीत चंद्र असल्यामुळे व्यक्तीला घरापासून दूर राहून काम केल्यास जास्त लाभ प्राप्त होतो. घरापासून दूर राहिल्यास यांचे मजबूत व्यापारिक संबंध निर्माण होतात. यांचा खर्च जास्त प्रमाणात असल्यामुळे यांना चिंता आणि आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. 
 
सिंह लग्न कुंडलीत द्वितीय स्थानात चंद्र असेल तर....
कुंडलीतील द्वितीय स्थान धन कारक स्थान आहे. सिंह लग्न कुंडलीत द्वितीय स्थान कन्या राशीचे असून स्वामी बुध आहे. बुध ग्रहाच्या या राशीत चंद्र असल्यास व्यक्तीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. पराक्रमाच्या क्षेत्रामध्ये कमकुवतपणा राहतो. या लोकना घरापासून दूर राहिल्यास जास्त धन लाभ होण्याची शक्यता राहते.

वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील,  डाउनलोड करण्यासाठी  येथे  क्लिक  करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.

श्री परशुरामाची आरती Shree Prashuram Aarti

श्री स्वामी समर्थ ध्यान मंत्र

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

श्री स्वामी कृपा स्तोत्र

अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments