Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रस्त्यावर पैसे सापडले तर त्या पैशाचे काय करावे ?

वेबदुनिया
अनेकदा असे होते की आपल्याला रस्त्यावर नाणे किंवा नोटा पडलेल्या दिसतात. स्वाभाविकपणे बहुतेक जण पडलेले पैसे लक्ष्मी समजून उचलून घेतात. काहीजण हा पैसा खर्च करतात तर काही जण जतन करून ठेवतात. ज्योतिष शास्त्रानुसार आपण या पैशाचे काय केले पाहिजे, जाणून घेऊया...

रस्त्यावर पडलेले पैसे उचलून घ्यावे. एखाद्या गरजू व्यक्तीस आपण ते पैसे दिले पाहिजे. ज्याचे पैसे हरवले त्याचे मन दुखी होऊ शकते हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. म्हणजेच त्या पैशासोबत त्या व्यक्तीचे दुखही चिकटलेले असते. हा पैसा आपण वापरल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याचीच अधिक शक्यता असते.

रस्त्यावर पैसे सापडल्यावर ज्याचे पैसे हरवले ती व्यक्ती जवळपास असल्यास त्याला ते द्यावे. समजा ज्याचे पैसे हरवले ती व्यक्ती शोधूनही सापडली नाही तर ती रक्कम गरजू व्यक्तीस किंवा सामाजिक, धार्मिक कार्य करणार-या संस्थेस गुप्त दान द्यावे. असे केल्याने अक्षय पुण्यप्राप्ती होते.

नृसिंह कवच मंत्र

श्री नृसिंह नवरात्र 2024 पूजा विधी

Narsimha Jaynati 2024 Marathi Wishes नृसिंह जयंतीच्या शुभेच्छा

Narsimha Chalisa नृसिंह चालीसा

श्रीनृसिंहाची आरती

भारतामध्ये राष्ट्रीय शोक घोषणा

एक्सपोर्ट होणाऱ्या मसाल्यांमध्ये इथाईलीन ऑक्साइडला घेऊन सरकारने घोषित केली गाइड लाइन

मला पाकिस्तानी चाहते खूप आवडतात, रोहित शर्माचे मोठे विधान

12वीचा निकाल आज लागणार

अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजी नगर मधून अटक

Show comments