Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लक्ष्मीला प्रसन्न करा आणि धनवान बना

वेबदुनिया
पैसे कमविण्यासाठी माणूस अनेक गोष्टी करीत असतो. तरीही त्याची धनवान होण्याची इच्छा अपुरीच रहाते. लक्ष्मीला
प्रसन्न करून घेतले तर धनवान होणे फार अवघड नाही. यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतील. या कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

- रोज सकाळी स्रानादी झाल्यानंतर एक तांब्या पाणी पिंपळ वृक्षा घाला.

- घरातल्या मुख्य स्त्रीने सकाळी उठून एक तांब्या शुद्ध पाणी संपूर्ण घरात शिंपडावे आणि उरलेले पाणी प्रवेश द्वारावर ओतावे.

- तांदूळ लाल रंगात रंगवून प्रत्येक शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी माता लक्ष्मीचे स्मरण करीत वाहत्या पाण्यात अर्पण करा.

- बुधवारच्या दिवशी एखादा किन्नर दृष्टीस पडल्यास त्याला न मागताच काही पैसे दान करा.

- दर शुक्रवारी श्रीसूक्त किंवा लक्ष्मीसूक्त पठण करा.

- एखादा मोर नाचताना दिसला तर त्या ठिकाणची माती घ्या. लक्ष्मीमातेचे स्मरण करीत त्या मातीची पूजा करून लाल रेशमी कापडात बांधून धनस्थानी ठेवा.

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

रविवारी करा आरती सूर्याची

Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Show comments