Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शनिश्चरी अमावस्या : शनिच्या उपसनासाठी सोपे उपाय

Webdunia
शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (17:37 IST)
शनिवार 22 नोव्हेंबर 2014, शनिश्चरी अमावस्या आहे. धार्मिक मान्यतेनुसार शनिश्चरी अमावास्येला शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दान-धर्म आणि विशेष उपाय केले जातात. ज्या लोकांना शनीची साडेसाती, अडीचकी, महादशा सुरु असेल त्यांनी शनिश्चरी अमावास्येच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय अवश्य करावेत. 
 
मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ शनिदेव त्याला देतात. येथे जाणून घ्या, शनिदेवाला प्रसन्न करण्याचे काही खास आणि अचूक उपाय....
 
1. शनिवारी शनि यंत्राची घरामध्ये स्थापना करून पूजा करा. त्यानंतर दररोज नियमितपणे या यंत्राची पूजा केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. 
 
दररोज या यंत्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. निळे किंवा काळे फुल अर्पण केल्यास लाभ होईल.
 
2. शमी झाडाचे मूळ विधीपूर्वक घरी घेऊन या. शनिवारी श्रवण नक्षत्रमध्ये एखाद्या योग्य विद्वानाकडून अभिमंत्रित करून हे मूळ काळ्या 
 
धाग्यात बांधून डाव्या गळ्यात किंवा हातावर धारण करा. या उपायाने शनिदेव प्रसन्न होतील आणि सर्व अडचणी दूर करतील.
 
3. उपासात दिवसा दूध, लस्सी व फळांचे ज्यूस ग्रहण केले पाहिजे. 

शनि साडेसाती चिंतन कथा

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

Show comments