Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा-बायको यांच्यातील प्रेम वृद्धींगत करणारा मंत्र

नवरा-बायको यांच्यातील प्रेम वृद्धींगत करणारा मंत्र
, शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (08:47 IST)
पती-पत्नी हे नाते अतिशय नाजूक असते. छोट्याशा गैरसमजातून हे नाते तुटूही शकते. अनेकदा समाजात असे पाहायला मिळतेसुद्धा. आजच्या काळात कामाचे ओझे आणि दुस-या जबाबदा-यांमुळे पाहिजे तेवढा वेळ नवरा बायको हे एकमेकांना देवू शकत नाहीत. अशा वेळी नवरा-बायकोतील दुरावा वाढण्याची शक्यता असते. कधी कधी हा दुरावा नाते तुटण्यापर्यंत वाढू शकतो. परंतु आम्ही येथे एका प्रभावी मंत्राची माहिती सांगत आहोत. या मंत्राने नवरा-बायकोतील मतभेद दूर होतात आणि प्रेम वृद्धींगत होते.
 
मंत्र-
 
अक्ष्यौ नौ मधुसंकाशे अनीकं नौ समंजनम्।
 
अंत कृणुष्व मां ह्रदि मन इन्नौ सहासति
 
दररोज या मंत्राचा जप करा. 21 माळ जप केल्यास चांगले. यामुळे नवरा बायकोतील प्रेम वृद्धींगत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाकीक: हे रत्न गर्भवती महिलांसाठी फायदेशीर मानले जाते