Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ank Jyotish 05 सप्टेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 05 सेप्टेंबर

Webdunia
रविवार, 4 सप्टेंबर 2022 (16:06 IST)
मूलांक 1 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.नैराश्यता वाढेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. घाई करू नका . वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 2 -आज तुमचा दिवस संमिश्र फळदेणारा राहील. खर्चाचे प्रमाण वाढतील. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात.
 
मूलांक 3 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात.
 
मूलांक 4 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. काम आणि व्यवसायाच्या क्षेत्रात भाग्याची साथ लाभेल.तुमची कार्यक्षमता वाढेल. एकाग्रतेने काम करा. खर्चाचे प्रमाण वाढतील. महत्त्वाच्या बाबतीत कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो.
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. सर्जनशील कार्यात आवड वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 6 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण तुम्हाला मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वादग्रस्त प्रसंगांपासून दूर राहा. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्रांच्या भेटीगाठी संभवतात. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 7 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. काम आणि व्यवसायात व्यस्तता राहील.भाग्याची साथ लाभेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 8 -आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण कमी अनुकूल असेल. महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कामाच्या ठिकाणी नातेसंबंध लाभदायक ठरतील. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. वाहन वापरताना काळजी घ्या. 
 
मूलांक 9 - आज तुमचा दिवस सामान्य असेल. नोकरी आणि व्यवसायात संयम ठेवून काम करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. भावनेच्या भरात महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. नुकसान संभवतात. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावा मुळे त्रास संभवतो. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
 

संबंधित माहिती

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments