प्रत्येक दिवस शुभ असतो, परंतू आपले ग्रह त्याच्या अनुकूल नसतील तर विपरित परिणाम समोर येतात. जर आपण ही ग्रहांच्या अशुभ योगामुळे त्रस्त असाल, आपल्या कामात अडथळे येत असतील तर हे काही सोपे उपाय करून आपण चमत्कारी फल प्राप्त करू शकता. हे उपाय केल्याने आपला प्रत्येक दिवस अनुकूल घडेल.