Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भृगु संहितेनुसार जाणून घ्या कोण कोणत्या वयात होऊ शकतो तुमचा भाग्योदय

Webdunia
सोमवार, 8 एप्रिल 2019 (15:48 IST)
भृगु संहितेद्वारे जाणून घ्या कोण कोणत्या वयात तुमचा भाग्योदय होऊ शकतो. भाग्य किंवा लक हे असे शब्द आहे, ज्यांच्या आमच्या जीवनावर बराच प्रभाव पडतो. कुठल्याही प्रकारचे सुख-दुख, यश अपयश, अमिरी गरिबीला भाग्याने जोडून बघण्यात येतात. सर्वांनाच जाणून घ्यायचे असते की आमचा चांगला काळ केव्हा येईल? केव्हा आमच्याजवळ बरेच पैसे येतील? या प्रश्नांचे उत्तर भृगु संहितांमध्ये सांगण्यात आले आहे. हा एक असा ग्रंथ आहे, ज्यात ज्योतिष संबंधी सर्व माहिती दिली गेली आहे. या संहितांमध्ये पत्रिकेच्या लग्नानुसार देखील सांगण्यात आले आहे की व्यक्तीचा भाग्योदय केव्हा होईल?
 
पत्रिकेत 12 भाव असतात
पत्रिकेत 12 भाव असतात आणि हे 12 राशी (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) चे प्रतिनिधित्व करतात. पत्रिकेचा पहिला भाव अर्थात पत्रिकेचाकेंद्र स्थानात पहिले घर ज्या राशीचे असतात, त्या राशीनुसार पत्रिकेचे लग्न   निर्धारित होतो. लग्नाच्या आधारावर पत्रिका बारा प्रकारच्या असतात.
 
आपल्या पत्रिकेचा पहिला भाव अर्थात लग्न बघा आणि येथे जाणून घ्या कोणत्या वयात तुमचा भाग्योदय होऊ शकतो....
 
मेष लग्नाची पत्रिका
ज्या लोकांची पत्रिका मेष लग्नाची आहे, सामान्यत: त्यांचा भाग्योदय 16 वर्षाच्या वयात किंवा 22 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात, 32 वर्षाच्या वयात किंवा 36 वर्षाच्या वयात होऊ शकतो.
 
वृषभ लग्नाची पत्रिका  
ज्या लोकांची पत्रिका वृषभ लग्नाची आहे, त्यांचा भाग्योदय 25 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात, 36 वर्षाच्या वयात किंवा 42 वर्षाच्या वयात भाग्योदय होऊ शकतो.  
 
मिथुन लग्नाची पत्रिका   
मिथुन लग्नाची पत्रिका असणार्‍या लोकांच्या भाग्योदयाचे वर्ष आहे 22 वर्ष, 32 वर्ष, 35 वर्ष, 36 वर्ष किंवा 42 वर्ष. या वर्षांमध्ये मिथुन राशीच्या लोकांचा भाग्योदय होऊ शकतो.  
 
कर्क लग्नाची पत्रिका
ज्या लोकांची पत्रिका कर्क लग्नाची आहे त्यांचा भाग्योदय 16 वर्षाच्या वयात, 22 वर्षाच्या वयात, 24 वर्षाच्या वयात, 25 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात किंवा 32 वर्षाच्या वयात होऊ शकतो.
 
सिंह लग्नाची पत्रिका
ज्या लोकांची पत्रिका सिंह लग्नाची आहे, त्यांचा भाग्योदय 16 वर्षाच्या वयात, 22 वर्षाच्या वयात, 24 वर्षाच्या वयात, 26 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात किंवा 32 वर्षाच्या वयात होऊ शकतो.
 
कन्या लग्नाची पत्रिका
कन्या लग्नाची पत्रिका असणार्‍या लोकांचा भाग्योदय या वर्षात होऊ शकतो - 16 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष, 32 वर्ष, 33 वर्ष, 35 वर्ष किंवा 36 वर्ष.
 
तुला लग्नाची पत्रिका
ज्या लोकांची पत्रिका तुला लग्नाची आहे त्यांचा भाग्योदय 24 वर्षाच्या वयापासून सुरू होऊ शकतो. जर 24 वर्षाच्या वयात भाग्योदय झाला नसेल तर यानंतर 25 वर्षाच्या वयात, 32 वर्षाच्या वयात, 33 वर्षाच्या वयात किंवा 35 वर्षाच्या वयात भाग्योदय होऊ शकतो.
 
वृश्चिक लग्नाची पत्रिका
वृश्चिक लग्नाची पत्रिका असणार्‍या लोकांचा भाग्योदय 22 वर्षाच्या वयात, 24 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात किंवा 32 वर्षाच्या वयात होऊ शकतो.  
 
धनू लग्नाची पत्रिका
ज्या लोकांच्या पत्रिकेत धनू लग्न आहे, त्यांचा भाग्योदय 16 वर्षाच्या वयात, 22 वर्षाच्या वयात किंवा 32 वर्षाच्या वयात होऊ शकतो.  
 
मकर लग्नाची पत्रिका
मकर लग्नाची पत्रिका असणार्‍या लोकांचा भाग्योदय 25 वर्षाच्या वयात किंवा 33 वर्षाच्या वयात किंवा 35 वर्षाच्या वयात किंवा 36 वर्षाच्या वयात होऊ शकतो. 
 
कुंभ लग्नाची पत्रिका
ज्या लोकांची पत्रिका कुंभ लग्नाची असेल, त्यांच्या भाग्योदय 25 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात, 36 वर्षाच्या वयात किंवा 42 वर्षाच्या वयात असू शकतो.
 
मीन लग्नाची पत्रिका
मीन लग्नाची पत्रिका असणार्‍या लोकांचा भाग्योदय 16 वर्षाच्या वयामध्ये, 22 वर्षाच्या वयात, 28 वर्षाच्या वयात किंवा 33 वर्षाच्या वयात होऊ शकतो.
 
लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे येथे फक्त पत्रिकेतील लग्नाच्या आधारावर भाग्योदयाचे संभावित वय सांगण्यात आले आहे. पत्रिकेतील सर्व 9 ग्रहांची स्थिती आणि योगांच्या आधारावर हे फलादेश बदलू देखील शकत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती बुधवारची

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Utpatti Ekadashi 2024: उत्पत्ति एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments