suvichar

मूलांक आणि भाग्यांक यात काय फरक आहे?

Webdunia
मूलांक आणि भाग्यांक यांचा माणसाच्या जीवनाशी खूप खोल संबंध आहे. कुंडलीच्या अनुपस्थितीत ते भविष्य आणि यशासाठी उपयुक्त ठरू शकतं. ज्योतिषशास्त्रात अंकांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीचे भविष्य जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरतं. याला अंकशास्त्र म्हणतात तर इंग्रजीत न्यूमॅरोलॉजी म्हणतात. अंकशास्त्रात काही शब्द वारंवार वापरले जातात जसे की मूलांक, नामांक, भाग्यांक.
 
काय असतं मूलांक? What is Moolank ?
मूलांक : जन्मतारखेलाच मूलांक म्हणतात. मूलांक 1 ते 9 असे असतात. जन्मतारखेत दहावा क्रमांक असल्यास दोन्ही संख्या जोडून मूलांक काढला जातो. उदाहरणार्थ, जर जन्मतारीख 28 असेल तर मूलांक 2 + 8 = 10 = 1 असेल. वेगवेगळ्या संख्या वेगवेगळ्या ग्रहांच्या मालकीच्या असतात.
 
मूलांक काय दर्शवतं : मूलांक खरं तर लग्न किंवा राशीचक्राचे काम करतात. त्यातून व्यक्तीचा स्वभाव आणि शरीर रचना याबद्दल माहिती मिळते. हे एखाद्या व्यक्तीचे चरित्र स्पष्ट करते, त्याची मनःस्थिती आणि आरोग्य सांगते.
 
काय असतं भाग्यंक? What is Bhagyank ?
भाग्यांक : जन्मतारखेच्या सर्व अंकाचा जोड केल्यावर जो अंक प्राप्त होतो त्याला भाग्यांक म्हणतात. जसे आपली जन्मतिथी 2-3-1970 असेल तर जोड 2+3+1+9+7+0 = 22 =2+2=4 होगा। अशात भाग्यांक 4 असेल.
 
भाग्यांक काय दर्शवतं : भाग्यांक पंचम आणि नवम भाव दर्शवतं. हे जीवनातील चढ-उतार, यश, भाग्याचा काळ इत्यादी स्पष्ट करू शकतं. भाग्यांक देखील 1 ते 9 पर्यंत आहे. एखाद्या व्यक्तीचा भाग्य क्रमांक आणि मूलांक एकच असेल किंवा मित्र क्रमांक असेल तर त्या व्यक्तीला यश मिळते.
 
काय असतं नामांक? What is Naamank ?
व्यक्तीच्या नावाची अक्षरे जोडल्यानंतर जो क्रमांक मिळतो त्याला त्या व्यक्तीच्या नावाचा क्रमांक म्हणतात. संख्याशास्त्राच्या आधारे नावाचे स्पेलिंग बदलणे हे प्रामुख्याने भाग्यांकावर आधारित आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आर्थिक चणचण दूर होणार! गुरुवारी करा तुळशीचे ४ सोपे तोडगे

अपरा एकादशी व्रत कथा Apra Ekadashi 2026 Vrat katha

Apara Ekadashi Vrat 2026 अपरा एकादशी पूजा विधी तसेच महत्त्व जाणून घ्या

युगे अठ्ठावीस विठ्ठल आरती

आरती बुधवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments