rashifal-2026

Saturday fast: असे करावे शनिवारचे व्रत

Webdunia
शनिवार, 2 डिसेंबर 2023 (07:13 IST)
Saturday fast: शनिवारी भिकारी, काळा कुत्रा किंवा निर्धन व्यक्तीला उडदाच्या दाळेपासून, काळे तिळापासून तयार झालेले पदार्थ, केळी व तेलापासून बनलेले व्यंजन इत्यादींचे भोजन दान करावे. आणि स्वतःसुद्धा त्याच अन्नाचे 5-6 घास खावे. शनिवारचे व्रत 19, 31 किंवा 51 च्या संख्येत केले पाहिजे. कुठल्याही महिन्याच्या शुक्लपक्षाच्या पहिल्या शनिवारापासून ह्या व्रताचा प्रारंभ करावा. 
 
सकाळचे काम आटोपून तेलाची मॉलिश करावी नंतर अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. जर शक्य होत असेल तर काळे किंवा निळ्या रंगाचे वस्त्र नेसावे. अंघोळीनंतर तेल, तिळाचे दान करावे व एक भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यात काळे तीळ, लवंग, दूध, साखर इत्यादी एकत्र करून पश्चिमदिशेकडे तोंड करून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. शनी किंवा हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी जावे आणि यथाशक्ति 'ॐ' प्रां प्रीं प्राँ स: शनये नम:' या मंत्राचा जप करावा. शनिवारी व्रताच्या दिवशी सकाळी कबुतरांना दाणे टाकावेत आणि मुंग्यांच्या वारुळात साखर टाकावी.
 
जितके ती संख्या पूर्ण झाल्यावर शेवटच्या व्रताच्या दिवशी हवन करून भिक्षुक, निर्धन व्यक्तीला भोजन करवून त्यांना काळा किंवा निळा वस्त्र, जोडे-चप्पल, चामडाचे सामान, कम्बल, छत्री, तेल, काळे त

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Paush Purnima 2026 पौष पौर्णिमा कधी ? हा शुभ दिवस स्नान आणि दानधर्मात घालवा, पूजा पद्धत आणि शुभ वेळ जाणून घ्या

10 Names of Shani प्रत्येक शनिवारी 10 नावांचा जप करा, शनिदेव प्रसन्न होतील

शनिवारची आरती

Coconut Remedies: व्यवसायात नुकसान झाले असेल तर नारळाच्या उपायाने पैसे परत मिळवा

Makar Sankranti 2026 Essay in Marathi मकर संक्रांत निबंध मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments