Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रावण सोमवारी हा सोपा उपाय करा आणि 12 ज्योतिर्लिंगांवर जलाभिषेकाचं पुण्य कमवा

Webdunia
सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (07:21 IST)
श्रावण महिन्याच्या सोमवारी 12 बेल पत्रांवर पांढर्‍या चंदनाने प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे नाव लिहून प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं उच्चारणासह शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने द्वादश ज्योतिर्लिंगांवर जल अर्पित केल्यासारखं पुण्य प्राप्त होईल.
 
ज्योतिर्लिंगाचे नाव आणि मंत्र या प्रकारे आहे- 
1.श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग।
मंत्र:- ॐ सोमनाथाय ज्योतिर्लिंगाये नमः।
2.श्री घुश्मेश्वर ज्योतिर्लिंग।
मंत्र:- ॐ घुश्मेश्वराय ज्योतिर्लिंगाये नमः।
3 श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग
मंत्र:- ॐ मल्लिकार्जुनाय ज्योतिर्लिंगाये नमः।
4.श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग:-
मंत्र:- ॐ केदाराय ज्योतिर्लिंगाये नमः।
5.श्री त्रयम्बकेश्वर ज्योतिर्लिंग:-
मंत्र:- ॐ त्रियम्बकेश्वराय ज्योतिर्लिंगाये नमः।
6.श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग।
मंत्र:- ॐ महाकालाय ज्योतिर्लिंगाये नमः।
7.श्री ओंकारनाथ ज्योतिर्लिंग।
मंत्र:- ॐ ओम्कारेश्वराय ज्योतिर्लिंगाये नमः।
8.श्री बैधनाथ ज्योतिर्लिंग।
मंत्र:- ॐ बैधनाथाय ज्योतिर्लिंगाये नमः।
9.श्री भीमशंकर ज्योतिर्लिंग।
मंत्र:- ॐ भीमशंकराय ज्योतिर्लिंगाये नमः।
10.श्री रामेश्वर ज्योतिर्लिंग।
मंत्र:- ॐ रामेश्वराय ज्योतिर्लिंगाये नमः।
11.श्री विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंत्र:-ॐ विश्वनाथाय ज्योतिर्लिंगाये नमः।
12. श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग।
मंत्र:- ॐ नागेश्वराय ज्योतिर्लिंगाये नमः।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

आरती गुरुवारची

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments