suvichar

Astro Tips : बुधला प्रसन्न करण्यासाठी 6 सोपे उपाय

Webdunia
बुध ग्रहाला धन, वैभव आणि सुखाचे कारण मानले गेले आहे. बुध चंद्राचा पुत्र आहे आणि रोहिणी त्याची आई आहे. देवांच्या सभेत बुधला राजकुमार म्हणले आहे. त्यांना विद्वान आणि अथर्ववेदाचे ज्ञाता मानले आहे. त्यांचा विवाह वैवस्वत मनूची पुत्री इला यांच्याशी झाला. बुधाची दिशा उत्तर आहे आणि उत्तर दिशेला कुबेराचे स्थान मानले आहे. म्हणून बुधला प्रसन्न करण्यासाठी हे सोपे उपाय अमलात आणले जाऊ शकतात:
* दुर्गा देवीची आराधना करावी.
* बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घालायला हवं.
* साबूत हिरव्या मुगाची डाळ दान करा.
* खोटे बोलू नका.
* नाकात छिद्र करवावे.
* मुलगी, सून, आत्या आणि सालीसोबत चांगले संबंध ठेवावे.
सर्व पहा

नवीन

गंगा सप्तमी का साजरी केली जाते? जाणून घ्या पौराणिक कथा

मंगळवारी करा श्री हनुमान स्तवन स्तोत्र पठण अर्थासह

Adi Shankaracharya Jayanti 2026 आदि शंकराचार्य जयंती २०२६ तिथी, महत्त्व आणि अनमोल विचार

Adi Shankaracharya Jayanti 2026 Wishes in Marathi आदि शंकराचार्य जयंती शुभेच्छा

आरती मंगळवारची

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments