Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Astro : गुरुच्या दोषांपासून मुक्तीसाठी हे करा!

Webdunia
गुरुवारच्या दिवशी गुरुशी निगडित वस्तूंचे दान केल्याने गुरुची पीडा आणि दोषांपासून मुक्ती मिळते.  

* पिवळे पुष्प, पिवळे वस्त्र, साखर, घोडा (लाकडू किंवा खेळणी घोडा), चण्याची डाळ, हळद, ताजे फल, मीठ, सवर्णपात्र, कांस्य इत्यादीचे दान केल्याने गुरुचा अशुभ प्रभाव समाप्त होतो. याने गुरुच्या शुभ प्रभावात वाढ होते.
* पांढरे सरसो, पांढरे फूल, चमेलीचे पुष्प, गूलर, दमयंती, ज्येष्ठमध आणि शहद मिश्रित जलने स्नान केल्याने गुरुचे अशुभ प्रभावा कमी होऊन त्रासांपासून मुक्ती मिळते. यामुळे देखील गुरुच्या शुभ प्रभावात तत्काल वृद्धी होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Bhanu Saptami 2024 भानु सप्तमीच्या दिवशी काय केले जाते?

आरती शनिवारची

श्री शनिदेव आरती Shri Shani Aarti

गजानन महाराज काकड आरती

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments