suvichar

श्रीमंत वाहायचं तर हे उपाय करा!

वेबदुनिया
ज्याच्याजवळ पैसा असतो त्याच्या धन-संपत्तीत वाढ होत राहो अस त्याला वाटत असते आणि ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला पैश्याची अपेक्षा असते.

परंतु जीवनाच्या चढ उतारात असे होणे संभव नाही पण जर तुम्ही खाली दिलेल्या मंत्राचा योग्य पद्धतीने जप केला तर गरीब मनुष्य श्रीमंत होईल आणि श्रीमंत माणसाच्या धन ात वाढ होईल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मंत्र - ऊँ णमो भगवदो अरहदो पोमे अरहतस्स सिज्झ-धम्मे भगवदो विज्झर महाविज्झर पोमे पोमे महापोमे महापोमेश्वरी स्वाहा।

हा मंत्र एखाद्या धातूवर थोडासा मोठ्या अक्षरात लिहून घ्या. लाकडाच्या चौरंगावर रेशमी वस्त्र टाकून त्यावर त्या मंत्र लिहलेल्या धातूची प्राण प्रतिष्टा करा. शुभ मुहूर्त काढून या मंत्राचा एक माळ जप करा. दररोज एक वर्षभर हा जप नियमित करा. असे केल्याने हा मंत्र सिद्ध होईल आणि तुमच्या धन-संपत्तीत वाढ होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

जैन मुनी वस्त्र का परिधान करत नाहीत? यामागे दडलेली ५ गुपित कोणती

मारुतीरायाकडून शिका जीवन जगण्याची आणि नाती जपण्याची ही ५ सूत्रे!

Sampurn Sunda Kand संपूर्ण सुंदरकांड, पाठ करण्याची योग्य पद्धत आणि नियम जाणून घ्या

Hanuman Jayanti Special मारुतीरायाला प्रिय असलेल्या खास नैवेद्य पाककृती

कर्जमुक्तीसाठी मंगळवारी करा 'ऋणमोचक मंगल स्तोत्राचा' पाठ; जाणून घ्या अचूक विधी आणि महत्त्व

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख
Show comments