rashifal-2026

तंत्र क्रियेत महादेवाची अनेक रूपात पूजा... प्रत्येक इच्छेसाठी विचित्र शिवलिंग

Webdunia
आपल्याला बहुतेकच माहीत असेल की तंत्र क्रियांसाठी अनेक प्रकाराचे शिवलिंग असतात. वेगवेगळ्या इच्छा पूर्तीसाठी वेगवेगळ्या शिवलिंगाची पूजा केली जाते. जाणून घ्या विस्तारपूर्वक... 
 
जर एखाद्या व्यक्तीला अकाल मृत्युची भीति असल्यास दूर्वा गुंथून त्याला शिवलिंगाचा आकार देऊन पूजा केली जाते.
 
जीवन-मरणाच्या चक्रापासून मुक्तीसाठी भक्त आवळ्याने निर्मित शिवलिंगाला रुद्राभिषेक करतात.
 
तंत्र-मंत्र किंवा विशेष सिद्धी प्राप्तीसाठी यज्ञ भस्माने शिवलिंग तयार करून पूजा करावी.
 
संतान सुख हवं असणार्‍यांनी जव, गहू आणि तांदूळ समान प्रमाणात मिसळून या मिश्रणाने शिवलिंग निर्मित करून पूजा करतात. 
 
कोणालाही आपल्या वशमध्ये करण्यासाठी मिरची, पिंपळाच्या चूर्णात मीठ मिसळून शिवलिंग निर्मित करून पूजा करतात.
 
शत्रूंचा नाश करण्यासाठी लहसुनियाने निर्मित शिवलिंगाची पूजा केली जाते. याने शत्रूंवर विजय मिळते.
 
पिंपळाच्या लाकडाने शिवलिंग तयार केलं जातं. दारिद्र्य दूर करण्यासाठी पिंपळाच्या लाकडाने शिवलिंग बनवून त्याची पूजा केली जाते.
 
सुख-समृद्धी मिळवण्यासाठी सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. सोन्याच्या पिंडीची पूजा केल्याने अपार धन संपदा प्राप्ती होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

संपूर्ण शिव आरती संग्रह: महादेवांच्या सर्व आरत्यांचा खजिना

Mahashivratri 2026 Muhurat महाशिवरात्रीला ग्रहण योग: या वेळी पूजा करणे टाळा; शुभ मुहूर्त जाणून घ्या

महाशिवरात्रीला 'भांग' का प्यायली जाते? जाणून घ्या धार्मिक कारणं आणि नशा उतरवण्याचे सोपे

महादेव आणि पार्वती यांच्या नात्यातून या गोष्टी शिका, वैवाहिक जीवन प्रेमाने भरेल

Vijaya ekadashi 2026 vrat katha विजया एकादशी कथा मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

पुढील लेख
Show comments