Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Budh Rashi Parivrtn 2024 : 25 एप्रिलला बुध ग्रहाचे राशीपरिवर्तन, या राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा

Webdunia
गुरूवार, 25 एप्रिल 2024 (05:05 IST)
Budh Rashi Parivrtn April 2024 : ज्योतिषशास्त्र अनुसार, बुध ग्रहाला बुद्धी आणि ज्ञानाचा दाता मानले जाते. मिथुन आणि कन्या राशींचा स्वामी बुध ग्रह आहे. 25 एप्रिलला बुध मीन राशी बदलणार आहे. सौरमंडलातील सर्वात छोट्या ग्रहाचे परिवर्तन इतर राशींसाठी आर्थिक दृष्ट्या फलदायी असेल. 
 
*बुध ग्रहाने मीन राशी परिवर्तन केल्यास या राशींना होईल लाभ 
वृषभ राशी 
बुधचे राशी बदलणे हे वृषभ राशीच्या जातकांसाठी अनुकूल राहील. धन लाभाचे योग्य बनत आहेत.पैशांची बचत करण्यासाठी सक्षम राहाल. संपत्ती मध्ये वाढ होईल. तसेच याशिवाय आपल्या प्रतिभेच्या जोरावर सर्व कार्यांमध्ये यश प्राप्त होईल. 
 
मिथुन राशी 
बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे मिथुन राशीच्या जातकांना देखील लाभ मिळेल. धन प्राप्त करण्याची संधी मिळेल. कामांकरिता विदेश दौरा हिऱ्यांची शक्यता राहील. दैनंदिन जीवनातील खर्च व्यवस्थित सांभाळाल.  
 
कन्या राशी 
कन्या राशीच्या जातकांसाठी बुधाचे राशी परिवर्तन अनुकूल राहील. खूप धन कमवाल तसेच मन प्रसन्न राहील. व्यापारी वर्गाला चांगल्या प्रकारे नफा मिळेल. नोकरदारवर्गाला प्रमोशन मिळू शकते. या दरम्यान कन्या राशीच्या जातकांना स्वतःला प्रसन्न आणि संतुष्ट असल्याची जाणीव होईल.
 
मकर राशी 
मकर राशीच्या जातकांना स्वतःमध्ये सकारात्मक परिणाम पाहवयास मिळेल. गरजा पूर्ण करण्यासोबत पैशांची बचत करण्यासाठी सक्षम राहाल. आर्थिक अवाक वाढण्याचे संकेत मिळतील. धन जमा करण्यासाठी यश मिळेल. कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी सक्षम असाल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

संबंधित माहिती

श्री परशुरामाची आरती Shree Prashuram Aarti

श्री स्वामी समर्थ ध्यान मंत्र

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

श्री स्वामी कृपा स्तोत्र

अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments