Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऋण मुक्तीसाठी अचूक उपाय

Webdunia
बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी उपाय 
 
- शनिवारी ऋणमुक्तेश्वर महादेवाचे पूजन केले पाहिजे.  
 
- मंगळाची भातपूजा, दान, होम आणि जप करावा.  
 
- मंगळवार आणि बुधवारी कर्ज घेणं-देणं टाळावे.  
 
- लाल, पांढर्‍या वस्त्रांचे जास्तीत जास्त प्रयोग करावा.  
 
- गणपतीला रोज दूर्वा आणि मोदकाचा नवैद्य लावावा.  
 
- गणपतीच्या अथर्वशीर्षाचा पाठ प्रत्येक बुधवारी करावा.  
 
- शिवलिंगावर रोज कच्चं दूध अर्पित करावे.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments