तुम्ही खूपच हळवे असता. दुसऱ्याचे दुःख पाहुन तुम्हाला दुःख होते. तुमच्या डोळयामध्ये पाणी येते. एवढे तुम्ही हळवे कनवाळू मायाळू असतात. तुम्ही खूपच भिडस्त स्वभावाचे आहात. तसे पाहीले तर तुम्ही खूप मुडी स्वभावाचे आहात. पण जरी तुमच्या मुड जाण्याच्या मागे मोठे ठोस कारण असले तरी सुध्दा तुम्हाला सर्वच भावना शब्दात मांडायला येत नाही. त्यामुळे तुमच्या स्वभावाला समोरच्याला जाणून घेता येत नाही. त्यामुळे थोडेसे मोकळेपणाने वागा.