Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंगळ सातव्या घरात असल्यास ही खबरदारी घ्यावी आणि हे 5 कार्ये करावे

Webdunia
सोमवार, 13 एप्रिल 2020 (11:53 IST)
मकर राशीमध्ये मंगळ उच्च स्थानी आणि कर्क राशीमध्ये खालच्या स्थानाला असतो. लाल किताबाच्या मताप्रमाणे मंगळ चांगला आणि वाईट दोन्ही असतो. कुंडलीत 10 घरात मंगळ असल्यास उच्च स्थानी आणि सातव्या घरात असल्यास खालच्या स्थानाला मानला जातो. घरात निच स्थानी असल्यास काय करावे.
 
मूळ कसा असेल - 
मंगळाच्या अमलाखाली असलेले नीतिमान आणि धर्मशाला असणारे असतात. त्यांचे रक्षण स्वयं विष्णुदेव करणारे असतात. त्यामुळे हे लोक धनवान आणि न्यायप्रिय असतात. सातव्या घरात मंगळ असल्यास वैवाहिक आणि सांसारिक जीवनात अडथळे येतात.
 
 म्हणून हे करू नये -

1 पोपट- मैना सारखे कोणतेही पक्षी पाळू नये.
2 घराजवळ रिकामी विहीर असू नये.
3 बहिणी किंवा आत्या कडील काहीही स्वतःजवळ बाळगू नका.
4 मांसाहार आणि मद्यपान टाळावे. गाणं आणि नृत्याची सवय लावू नये.
5 बायकोशी संबंध सलोख्याचे असावे. खोटे वागणे आणि बोलणे टाळावे.
 
हे करावे-
1 घरात चांदी ठेवावी.
2 मावशी, बहीण, मुलगी, आत्याला मिठाई द्यावी.
3 बायकोला लाल बांगड्या आणि चांदीच्या बांगड्या घालाव्या.
4 हनुमान चालीसाचे पठण करावे.
5 शुक्र आणि बुद्धाचे उपाय करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

संपूर्ण श्री मल्हारी माहात्म्य (अध्याय १ ते २२)

श्री मल्हारी माहात्म्य अध्याय २२ वा

श्री मल्हारी माहात्म्य अध्याय २१ वा

श्री मल्हारी माहात्म्य अध्याय २० वा

श्री मल्हारी माहात्म्य अध्याय १९ वा

सर्व पहा

नक्की वाचा

मार्तंडभैरवाष्टक

खंडोबा मंदिर पाली सातारा

Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

पुढील लेख
Show comments