suvichar

People who are more emotional अधिक भावनिक असतात असे लोक

Webdunia
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (06:42 IST)
हातात चंद्र पर्वत फार महत्त्वपूर्ण आणि जीवनाबद्दल बरेच काही सांगणारा असतो. जर चंद्र पर्वत सामान्य विकसित असेल तर जातक फार लवकर स्वप्नांमध्येच लाखो रुपये कमावून घेतो. करोडो रुपयांचा हिशोब त्यांच्या बोटांवर चालतो. पण ह्या योजना जमिनीवर कमी आणि काल्पनिक जास्त असतात. म्हणून हे कुठलेच कार्य पूर्ण करू शकत नाही आणि यांच्यात कुठलेही कार्य करण्याचा ही साहस नसतो. ह्या प्रकारचे लोक जास्त भावुक असतात. कोणत्याही व्यक्तीची लहानशी गोष्ट देखील यांना आतापर्यंत हालवून देते. हे लोक दुसर्‍यांच्या गोष्टी फार लवकर मनावर घेतात. यांच्यात साहस बिलकुल नसतो. हे लोक निराशावादी होऊन लवकरच पलायन करून देतात.  
 
जर चंद्र पर्वत तळहातातून बाहेर निघाला असेल तर जातक स्त्रीच्या मागे राहणारा भोगी असतो. यांना जीवनात भोग आणि विलासाशिवाय कुठलेही कार्य सुचत नाही. जर चंद्र पर्वतावर आडव्या रेषा असतील तर जातक त्याच्या जीवनात जल यात्रा करण्याचा शौकीन असतो.  
 
जर चंद्र पर्वत गोल असेल तर जातक राजकारणाविषयी परदेश यात्रा करतो. ज्या जातकांचा चंद्र पर्वत सामान्य रूपेण उभारलेला असेल तर जातक समजदार आहे असे मानले जाते. 
 
जर जातकाच्या हातात चंद्र पर्वत जास्त उभारलेला असेल तर तो स्थिर, वेडे, संशयी, निराशवादी असतो. त्यांना डोकेदुखीचा त्रास असतो. 
 
जर चंद्र पर्वताचा कल शुक्र पर्वताकडे असेल तर जातक कामुक असून एवढा खलापर्यंत जातो की त्याला आपल्यात आणि दुसर्‍यात फरक समजत नाही. त्यामुळे असे जातक समाजात बदनाम होऊन जातात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Bakrid 2026 बकरीद कधी साजरी केली जाईल? परंपरा आणि महत्त्वाबद्दल जाणून घ्या

शुक्रवार व्रत विधी: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग आज वैभव लक्ष्मीची पूजा करताना या '६' चुका टाळा

Ganga Dussehra 2026 Wishes in Marathi गंगा दशहरा शुभेच्छा संदेश

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

आरती शुक्रवारची

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments