Marathi Biodata Maker

2013 मध्ये वेबदुनियाच्या ज्योतिष्याने केली होती भविष्यवाणी, 1 दशक पंतप्रधान राहतील मोदी

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (13:30 IST)
वर्ष 2014 मध्ये निवडणुका होणार होत्या आणि चारीबाजूला नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण होते. एकीकडे आरोप-प्रत्यारोप, तर दुसरीकडे नेतृत्वाप्रती भ्रमाची स्थिती, अशात मोदींनी लोकांना विश्वासात घेऊन प्रचंड बहुमत मिळवण्यात यशस्वी ठरले. त्यावेळी वेबदुनियाचे ज्योतिषी पं. अशोक पंवार मयंक यांनी भविष्यवाणी केली होती की मोदी 1 दशकापर्यंत भारतावर राज्य करतील. त्यांनी लिहिले होते की जर 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर त्यांना दहा वर्षांपर्यंत पदावरून हटवणे कठिण आहे.
 
वेबदुनियाच्या वाचकांसाठी त्यांची भविष्यवाणी आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत.
 
आजचे सर्वात अधिक चर्चित नेता नरेंद्र मोदी हेच आहे. भाजपने त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकी लढण्याचे ठरवले आहे. परंतू यावेळी भाजपमध्ये सर्वात अधिक कठिण वेळाला कोणी सामोरा जात असेल तर ते मोदी आहेत. याचे एक कारण त्यांचे वृश्चिक राशी व लग्न असणे देखील आहे. तसे ही वृश्चिक रास असणारे स्पष्टवक्ता असतात.
 
आता ते चर्चित आणि कठिण परिस्थितीत असल्याचे कारण गुरु व शनीला जात आहे. शनी सूर्य राशी सिंह यात होत दशम राजकरणात भावमध्ये आहे आणि वर्तमानात उच्च होऊन द्वादश भाव मध्ये आहे. परंतू चतुर्थ भाव व तृतीय भाव याचे स्वामी असल्यामुळे प्रसिद्धी मिळवत आहे.
 
पराक्रम वाढलेलं राहील. परंतू गुरु पंचम भाव (विद्या) चा स्वामी कुठून तरी गोचरहून अष्टम भ्रमण करत असल्यामुळे अडचणीत देखील टाकेल. गुरु वक्री होऊन चतुर्थ भावात कुंभाचे आहे. 
 
लोकसभा निवडणूक 2014 च्या वेळेत गुरुची स्थिती उच्च राहिली. मोदींच्या कुंडलीत पंचमेश व वाणी भावाचा स्वामी, नवम (भाग्य) हून गोचर भ्रमण केल्यामुळं भाग्यशाली बनून निश्चितच त्यांच्या नेतृत्वामध्ये काही चमत्काराची उमेद राहील.
 
निवडणूक दरम्यान चंद्र भाग्याची महादशा आणि गुरु चंद्राची राशी कर्काने भ्रमण उच्च असल्यामुळे मोदींच्या वाणीचा प्रभाव वाढला असून निवडणूक समरमध्ये यश दिसून आले.
 
मोदींचं जन्म लग्न वृश्चिक आहे, तेच मंगळ लग्नामध्ये असल्यामुळे प्रभावी आहे. नामांकन करताना 24 एप्रिल मंगळाची स्थिती वक्री असल्यामुळे सिंहाचे फळ मिळाले, मोदीसाठी हे लाभकारी ठरले.
 
मोदीजींच्या जन्म लग्नात मंगळ आणि चंद्र सोबत आहे. सोबतच मंगळ वृश्चिक स्वराशीच्या केंद्रामध्ये असणे रू‍चक योग बनवत आहे. म्हणून यावेळी (2014 मध्ये) नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यावर त्यांना 10 वर्षांपर्यंत या पदावरून हटवणे कठीण आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

संक्रांतीला काय वाण द्यायचे? पहा या ५० युनिक वस्तूंची यादी

Pongal 2026: पोंगलला कोणत्या देवाची पूजा केली जाते? मुख्य नैवेद्य काय?

अंगारक संकष्टी चतुर्थी उपवासाच्या वेळी या चुका टाळा; आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments