घरातून बाहेर निघताना शिंकणे कोणाशी भांडण होण्याचे संकेत आहे. अशी शिंक मृत्यू कारक आणि कार्य विनाशक देखील मानली गेली आहे. डावीकडे शिंकल्याने धन लाभ होतं. उजवीकडे शिंकणे आनंद प्रदान करतं. पाठीमागे शिंकणे कुशल आणि सुखदायक असतं. वरील बाजूची शिंक शुभ फल आणि खालील बाजूची शिंक भय दर्शवते. डावीकडील पाठीमागील शिंक...