Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Transit of Ketu केतूचा तुला राशीत होणारा गोचर या 4 राशींसाठी फायदेशीर, मिळेल अफाट यश आणि संपत्ती

Webdunia
शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (21:28 IST)
Ketu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका राशीतून बाहेर पडतो आणि वेळोवेळी दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला राशिचक्र बदल किंवा त्या ग्रहाचे ग्रह गोचर  म्हणतात. ग्रहांचे गोचर प्रत्येक राशीवर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारे प्रभावित करते. 2023 मध्ये राहू-केतू ग्रह आपली राशी बदलणार आहेत. राहू आणि केतू दर दीड वर्षांनी राशी बदलतात, त्यांच्या हालचाली प्रतिगामी असतात. 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू आणि केतू राशी बदलत आहेत. राहू मेष राशीत आणि केतू तूळ राशीत प्रवेश करेल. या ग्रहगोचराचा 4 राशींवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊया. 
 
वृषभ राशी
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी वृषभ आहे त्यांच्यासाठी केतूचे गोचर खूप शुभ मानले जाते. वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती, अनायस धन,  अभ्यासात यश, सन्मान मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ समस्या दूर होतील, तब्येत सुधारेल.
 
सिंह राशी
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी सिंह आहे त्यांच्यासाठी केतूचे गोचर चांगले भाग्य आणणारे आहे. सिंह राशीच्या लोकांना पद, प्रतिष्ठा, मालमत्तेच्या गुंतवणुकीतून चांगला नफा, मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. संबंध अधिक चांगले होतील.
 
धनु राशी
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी धनु आहे त्यांच्यासाठी केतूचे गोचर शुभ मानले जाते. करिअरमध्ये उत्कृष्ट यश मिळू शकते, आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. आरोग्य सुधारेल, नात्यात गोडवा येईल.
 
मकर राशी
ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांची राशी मकर आहे त्यांच्यासाठी केतूचे गोचर लाभदायक ठरेल. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होतील. व्यवसायात नफा मिळू शकतो, नोकरदारांना पदोन्नती व वेतनवाढ होऊ शकते.
Edited by : Smita Joshi 

संबंधित माहिती

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

आरती गुरुवारची

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

पुढील लेख
Show comments