Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गव्हाचं पीठ दळवताना हे उपाय करून बघा, पैशाची कमतरता होणार नाही

Webdunia
शनिवार, 23 जानेवारी 2021 (18:40 IST)
गहू दळवताना ज्योतिषाचे हे 3 उपाय करा. या मुळे घरात लक्ष्मी कायम स्वरूपी नांदते. बरकत राहते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. लक्षात ठेवा की गहू  नेहमी सोमवारी किंवा शनिवारीच दळवावें.
 
1 गहू घिरणीवर दळवायला नेताना त्यामध्ये तुळशीचे 11 पाने घाला.
 
2 एका लाल पिशवीत केसरचे २ पाने आणि थोडे गहू घालून थोडा वेळ  देऊळात ठेवा . नंतर हे गहू आणि केसरचे पाने गव्हात घालून दळवून घ्या. 
 
3 10 किलो गहू दळवताना त्या बरोबर अर्धा किलो काळे हरभरे देखील दळवून घ्या आणि जर 20 किलो गहू दळवत आहात तर त्या बरोबर 1 किलो काळे हरभरे दळवून घ्या 
 
टीप :या लेखात व्यक्त केलेली मते / विश्लेषण लेखकाचे वैयक्तिक आहेत. त्यात समाविष्ट तथ्य आणि मते / विश्लेषण वेबदुनियाचे नाहीत आणि वेबदुनिया यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाहीत)

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments