Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नासाठी योग्य आहे ह्या 3 राशीच्या कन्या

Webdunia
यात कुठलीही शंका नाही की राशींच्या माध्यमाने व्यक्तीच्या चरित्राबद्दल बरेच काही जाणून घेता येत. जर तुम्ही पुरुष आहात आणि लग्नासाठी मुली शोधत असाल तर ही गोष्ट तुमच्या बरीच कामी पडेल.   
आम्ही तुम्हाला सांगत आहोत की जर तुम्ही योग्य राशीच्या मुलीशी लग्न कराल तर तुमची वैवाहिक संबंध बर्‍याच काळापर्यंत टिकून राहील. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या राशीची मुलगी तुमच्यासाठी योग्य बायको म्हणून सिद्ध होऊ शकते.
 
पुढे पहा कर्क राशीची कन्या.... 
कर्क राशीची कन्या : कर्क राशीच्या स्त्रिया आपल्या जोडीदारासोबत फार भावनात्मक असतात. ते ज्यांच्याशी प्रेम करतात त्यांच्यासाठी  काहीही करायला तयार असतात. जर तुम्ही कर्क राशीच्या कन्येशी विवाह करत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनात एकदम पर्फेक्ट पाऊल उचलत आहे. ह्या लहान सहन गोष्टींमध्ये थोडे नाटकबाजी करतात, पण यांच्याकडून तुम्हाला इतर फायदे देखील मिळतात.  यांना भोजन बनवणे पसंत असते, ह्या समर्पित आणि प्रेम करणार्‍या आया सिद्ध होतात आणि यांना आपल्या नवर्‍यांकडून फक्त प्रेम आणि  प्रामाणिकपणेची अपेक्षा असते.
पुढे पहा मेष राशीची कन्‍या 
मेष राशीची कन्‍या : 
ज्योतिषिंप्रमाणे, मेष राशीच्या स्त्रिया मजबूत आणि जिद्दी असतात. हे आपले उद्देश्य मिळवण्यासाठी काही ही करू शकतात. त्याशिवाय त्या आपल्या लक्ष्य प्राप्तींसाठी प्रत्येक वेळेस तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवतात. त्यामुळे तुम्हाला दुसर्‍यांकडून सन्मान मिळेल. मेष महिला  आपल्या नवर्‍यांना मजबूत, जिम्मेदार आणि योग्य बनवण्यासाठी बरीच मेहनत घेते. ह्या राशीच्या स्त्रिया मिळणे फारच अवघड असते. मेष महिला कडक आणि निष्पक्ष आई असते, ती आपल्या मुलांना फक्त लीडर आणि विजयी बनवते. त्या आपल्या नवर्‍याकडून फक्त एवढीचं अपेक्षा ठेवतात त्यांचे चरित्र उत्तम आणि दृढ संकल्प असणारा असावा, जे ती स्वत: असते.  
पुढे पहा सिंह राशीच्या कन्या... 
सिंह राशीची कन्या 
सिंह कन्‍याएं फारच मजबूत आणि कठोर असतात. दुसर्‍या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर त्या एका योद्धेसारख्या असतात. आणि त्यांना आपल्या सारखाच अविश्वसनीय शक्ती आणि क्षमता असणारा पुरुष पाहिजे असतो. त्या आपल्या पार्टनरसाठी पूर्णपणे समर्पित आणि  वाफादार असते. यांचे प्रेम फारच डीप असते. तुम्हाला बहुतेकच एवढं प्रेम करणारा तुमच्या जीवनात मिळेल. यांचे प्रेम निःस्वार्थ आणि   शुद्ध असत. ह्या आपल्या मुलांच्या आणि प्रियकराच्या रक्षेसाठी काहीही करू शकतात. 
सर्व पहा

नवीन

| श्री कार्तिकेय कवच ||

रविवारी करा आरती सूर्याची

श्री कार्तिकेय अष्टकम Sri Kartikeya Ashtakam

Skanda Sashti 2025: स्कंद षष्ठीच्या दिवशी भगवान कार्तिकेयाला काय अर्पण करावे?

कार्तिकेय आरती मराठी Kartikeya Aarti in Marathi

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments