Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करीयरसाठी प्लॉनिंग आवश्यक!

संदीप पारोळेकर
WD
WD
इयत्ता दहावी ही करीयरची पहिली पायरी समजली जाते. दहावीचं वर्ष जसं महत्त्वाचं असतं तसंच धोक्याचंही असतं. हे आपल्याला ठाऊक असेलच. या वयात मुलांना पंख फुटता त, असे त्या ंच े पालक म्हणतात. या वयात अर्थात सोळाव्या वयात मुलांची पालक त्यांची जरा जास्तच काळजी घेत असतात. अशा मुले विषय निवडण्यात डगमजतात. करीयरचं प्लॉनिंग करू शकत नाहीत.

बाबांनी सांग‍ितलं म्हणून मी अमक्या विषयाची निवड केली, माझ्या मित्रांने टमक्या विषयात प्रवेश घेतला म्हणून, मी ही इकडे वळलो, अशी उत्तरे विद्यार्थ्यांमधून येतात. मात्र करीयरसाठी प्लॉनिंग हे आपण स्वत:च केलं पाहिजे हे विद्यार्थी विसरतात अथवा तेव्हा त्यांना या गोष्टीचं फारसं ज्ञानही नसतं. पालकांनी आधी आपल्या पाल्याची इच्छा जाणून घेणे गरजेचे असते. मात्र, पालक हे आपल्या पाल्याचे काहीच ऐकूण न घेता. त्यांची इच्छा नसताना, नावडत्या विषयाला प्रवेश घेवून देतात व सगळं गणित चुकतं.

प्रत्येकाने करियर प्लॉनिंग करणं हे गजरेचं आहे. प्रत्येकाने स्वत:ची परीक्षा घेतली पाहिजे व आपण पास की नापास हे ठरवून स्वत:ची अभ‍िरूची व क्षमता ओळखली पाहिजे. त्यानुसारच करीयर क्षेत्र निवडले पाहिजे. विषयाची आवड आणि भविष्यातील संधी ओळखून त्या संदर्भा‍त योग्य माहिती स्वत:च घेतली पाहिजे.

काही विद्यार्थी लाजाळू, परंपरावादी, दुसर्‍यांवर चटकन प्रभावीत होणारे असतात. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमताही फारशी नसते. अशा विद्यार्थ्यांना करीयरची दिशा ठरविण्यात अडचणी येतात. असे विद्यार्थी पालक अथवा करीयर गाईडकडून मार्गदर्शन घेऊन करीयरची दिशा निश्चित करून त्या दिशेन यशस्वी वाटचाल करू शकतात.
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

तेनालीराम कहाणी : कावळे मोजणे

मिक्स व्हेजिटेबल पराठा रेसिपी

World Pancreatic Cancer Day मृत्यूचे सातवे सर्वात सामान्य कारण, आज जागतिक स्वादुपिंडाचा कर्करोग दिवस

मोठी बातमी : Cancer Vaccine कर्करोगाचा सामना करण्यासाठी लस तयार, कोणाला मोफत मिळणार जाणून घ्या

उपवास रेसिपी : बटाट्याची खीर

Show comments