Marathi Biodata Maker

इयत्ता दहावीनंतर कोणती स्ट्रीम निवडावी सोप्या टिप्स

Webdunia
रविवार, 28 मार्च 2021 (13:14 IST)
विध्यार्थी कोणत्याही बोर्डाचा असो,आपल्या आवडीनुसार स्ट्रीम निवडावी. जर आपण आवडीनुसार स्ट्रीम निवडली नाही तर हे आपल्या पुढच्या करिअरसाठी घातक होऊ शकते. या साठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण योग्य निर्णय घेऊ शकाल. 
 
दहावी किंवा दहावीनंतर ध्येय ठरवणे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. यावेळी आपण आपल्या कारकीर्दीबद्दल गंभीर असता कारण ही आपल्या कारकीर्दीची सुरुवात असते या वर आपले भविष्य किती चांगले होईल हे  अवलंबून आहे. चुकीचा निर्णय घेऊन आपण आपले भविष्य खराब करता, म्हणून आपल्या आवडीनुसार आपले स्ट्रीम निवडा आणि आयुष्यात पुढे वाढा.
 
1 आत्म जागरूकता- आपल्याला आपल्या आवड आणि योग्यतेबद्दल माहिती असते. त्या प्रमाणे आपण आपल्या योग्यतेनुसार स्ट्रीम निवडा. या साठी आत्म जागरूकता असणे महत्त्वाचे आहे. 
 
2 सर्व स्ट्रीमची योग्य माहिती मिळवा- आपण जी स्ट्रीम निवडत आहात त्या बद्दल माहिती मिळवा की पुढे जाऊन आपल्याला कोणत्या अडचणींना समोर जावे लागू शकते. किंवा त्या क्षेत्रात पुढे किती आणि कसे पर्याय आहे. ही माहिती मिळवावी. 
 
3 समुपदेशक चा सल्ला घ्या- आपण स्ट्रीमच्या निवड साठी गोंधळे आहात तर या साठी योग्य समुपदेशकाचा सल्ला कामी येऊ शकतो. ते आपल्याला आपल्या करिअरची निवड करण्यासाठी योग्य सल्ला देतील. 
 
4 आपल्या आई-वडिलांचा आणि शिक्षकांचा सल्ला घ्या- अनुभवी  लोकांकडून योग्य सल्ला घेणं आपल्यासाठी फायदेशीर असू शकते. आपल्या शिक्षकांना आपल्या योग्यतेचे माहित असते त्या मुळे आपण त्यांची मदत घेऊ शकता. 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

निरोगी जीवनासाठी अवलंबवा या 10 सोप्या आणि प्रभावी टिप्स

घर नेहमी सुगंधित ठेवायचे आहे? वापरा या सोप्या आणि स्वस्त टिप्स

पौराणिक कथा : देवावर श्रद्धा

मराठी निबंध : संगणक नसता तर...?

झटपट नाश्त्यासाठी बनवा पौष्टिक अशी Roasted Masala Egg Recipe

पुढील लेख
Show comments