Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घोरण्याच्या समस्येवर एक जालीम उपाय!

Webdunia
जोडीदाराच्या घोरण्याच्या सवयीनं झोप उडली आहे का? तर हा व्यायाम करून पाहा. जीभ आणि तोंडाचा हा सोपा व्यायाम या समस्येतून सुटका मिळण्यास मदत करू शकतो. संशोधनात हे आढळलं आहे की, हा व्यायाम घोरण्याच्या सवयीला 36 टक्के आणि घोरण्याच्या आवाजाला 59 टक्कयांपर्यंत कमी करू शकतो. 
 
अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ केंटुकी कॉलेज ऑफ मेडिसिनच्या बारबार फिलीप यांनी सांगितले की, घोरण्याच्या समस्येसंबंधी अनेक लोकांना दिलासा देण्यासाठी हे संशोधन उपायकारक आणि विना शस्त्रक्रिया आहे. घोरण्याच्या समस्येने पीडित लोकांनी जिभेच्या पुढच्या टोकाला टाळूच्या दिशेनं दाबावं त्यानंतर जिभेला पुन्हा खेचून घ्यावं. आता जिभेच्या पुढच्या भागास दातांना स्पर्श करत जिभेच्या मागील भागास टाळूच्या दिशेला दाबावे आणि ‘ए’ उच्चार करत टाळूला वर उचलावं. घोरण्याची समस्या कमी करण्याच्या संशोधनात हा व्यायाम सुचवण्यात आला आहे. 
 
या समस्येनं पीडित 39 जणांनी हा व्यायाम केला आणि याचा परिणाम सकारात्मक होता.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments