Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरुषांना कर्करोगापेक्षा नपुंसकत्वाची अधिक भीती!

वेबदुनिया
माणसाच्या मानत कोणकोणत्या गोष्टींची भीती असू शकेल हे काही सांगता येत नाही. तरीही सर्वसाधारणपणे मिहलांचा विचार केला तर वाढत्या वयाची भीती त्यांच्या मनात असू शकते. मात्र एका पाहणीत पुरुषांच्या मनातही अशी भीती असते असे दिसून आले आहे. पुरुष सर्वाधिक कुठल्या गोष्टीला घाबरत असतील तर ते आपले पौरुषत्व गमावण्याला!  कर्क रोगापेक्षाही नपुंसकत्वाची भीती पुरुषांना अधिक वाटते, असे या पाहणीत आढळले आहे. अशाच पाच भीतींची ही माहिती....
 
नपुंसकता : विन्स्कोन्सिन युनिव्हर्सिटीतील प्रा. केन रॉबिन्स यांनी केलेल्या पाहणीनुसार पुरुषांना वाढत्या वयाची चिंता सतावू लागते. वाढत्या वयाबोबर आपली कामेच्छा कमी होईल याची काळजी वाटू लागते. कर्करोगापेक्षाही त्यांना नपुंसकत्वाची भीती अधिक भेडसावते. याचे कारण म्हणजे पुरुषांच्या मनात अनेक वेळा सेक्सचेच विचार घोळत असतात. एका ब्रिटिश पाहणीत असे दिसले होते की, सर्वसामान्यपणे एक पुरुष दिवसातून तेरा वेळ सेक्सबाबतचा विचार करतो तर महिला केवळ पाचवेळास असा विचार करतात!



अशक्तपण ा : अमेरिकन केरियाट्रिक्स सोसायटी फॉर हेल्थच्या पाहणीनुसार पुरुषांमध्ये वृद्धावस्थेतील विकल अवस्थेचे भय असते. शारीरिक अशक्तपणा,
WD
कमजोरीचे भय दहापैकी नऊ व्यक्तींच्या मनात असतो.

पुढे पहा एकटेपण ाची भीत ी!


WD


एकटेपण ा : न्यूयॉर्कच्या अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी म् हटल े आहे की, पुरुषांमध्ये निवृत्तीनंतरचा एकाकीपणा व बेकारीचे भय असते. पुरुष महिलांप्रमाणे कुटुंबात मिसळून राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मानत हे भय अधिक असते.

पुढे पहा निर्भ रतेच ी भीत ी!


WD


निर्भरत ा : एका अमेरिकन पाहणीनुसार पुरुषांमध्ये वृद्धावस्थेत दुसर्‍यावर निर्भर राहण्याचे, ओझे बनून जीवन कंठण्याचे भय असते. आयुष्यभर आत्मसन्मानाने, अभिमानाने व स्वातंत्र्याने जगल्यावर उतारवयात असे परावलंबत्व येणे त्यांच्यासाठी मोठेच संकट असते.

पुढे पहा मंद स्मरणशक्ती


WD


मंद स्मरणशक्त ी : मायो क्लिनिकच्या एका पाहणीनुसार उतारवयात होणारे मेंदूचे अल्झायमर्ससारखे आजार पुरुषांसाठी भयावह असतात. आपली स्मरणशक्ती कमी होऊ नये असे त्यांना वाटत असते. अल्झायमरसारख्या आजारांचा धोका महिलांपेक्षा पुरुषांनाच अधिक असतो हे विशेष!

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

सर्व पहा

नवीन

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

Show comments