Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरोग्यवर्धक आहे दुधीभोपळा, जाणून घ्या कसा? भाजीच्या व्यतिरिक्त बनवू शकतात हे पदार्थ

Webdunia
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (07:24 IST)
ऋतू कोणताही असो आरोग्याची काळजी घेत योग्य आहार घेणे महत्वपूर्ण असते. असे आहार जे शरीराला योग्य असेल. दुधी भोपळा ही एक आरोग्यवर्धक भाजी आहे. ज्यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. तर चला जाणून घेऊया आरोग्यवर्धक दुधीभोपळ्याचे फायदे.
 
दुधीभोपळ्याचे फायदे-
दुधीभोपळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. जे आरोग्याला अनेक लाभ प्रदान करतात.  
 
पोषणने भरपूर-
दुधीभोपळ्यामध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B, कॅल्शियम, मॅग्नाशीयम, पोटॅशियम सारखे अनेक पोषक तत्व असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
 
वजन नियंत्रण-
दुधीभोपळ्यामध्ये कॅलरी कमी असतात. तसेच दुधीभोपळ्यामध्ये वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
 
पाचन क्रिया सुधारते-
दुधीभोपळ्यामध्ये पाचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते.  
 
हृदयाचे आरोग्य-
दुधीभोपळ्यामध्ये फाइबर असते जे हृदय आरोग्यदायी ठेवण्यास मदत करते. तसेच रक्तचाप नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
 
दुधीभोपळ्याचा उपयोग-
जर तुम्हाला दुधीभोपळा आवडत नसेल तर वेगवेगळ्या प्रकारे दुधीभोपळ्याचा उपयोग करून तुम्ही यापासून बनलेले पदार्थ खाऊ शकतात.
 
दुधीभोपळ्याची भाजी- 
दुधीभोपळ्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांसोबत शिजवून चविष्ट भाजी बनवू शकतात. 
 
दुधीभोपळ्याची खीर- 
दुधीभोपळ्याला दुधामध्ये शिजवून गोड चविष्ट खीर बनवू शकतात. यामध्ये साखर, दालचीनी आणि काजू घालून चव वाढवता येते.
 
दुधीभोपळ्याचे कोफ्ते-
दुधीभोपळ्याचे गोळे बनवून मटार किंवा टोमॅटोच्या ग्रेवीमध्ये शिजवून कोपते कोफ्ते बनवू शकतात. 
 
दुधीभोपळ्याचे रायता-
दुधीभोपळ्याला दहीमध्ये मिक्स करून रायत बनवू शकतात. तसेच तांदळाच्या पराठ्यांसोबत सर्व्ह करू शकतात.
 
या प्रकाराने तुम्ही दुधीचा आहारात सहभाग करू शकतात.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

या 8 समस्यांसाठी फिजिओथेरपी खूप फायदेशीर! फायदे जाणून घ्या

हृदयविकाराच्या झटक्याची 5 विचित्र चिन्हे, वेळीच सावध व्हा

घरी अचानक पाहुणे आले तर लगेचच बनवा झटपट बटाटा वेफर्स

चटणी बनवतांना या टिप्स अवलंबवा, अगदी आवडीने खातील सर्वजण

Natural Tonar वापरा नॅचरल टोनर

पुढील लेख
Show comments