Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजब-गजब: आईच्या गर्भात चेहरा ओळखण्याची कला शिकतो भ्रूण

Webdunia
जगात येण्याअगोदरच आईच्या गर्भात शिशूत बर्‍याच प्रमाणात समज विकसित होऊ लागते. याचे ताजे उदाहरण आहे हे  अध्ययन, ज्यात विशेषज्ञांनी बघितले की गर्भस्थ शिशू चेहरा ओळखण्याची कला शिकू लागतो. लँकास्टर युनिव्हर्सिटीच्या   शोधकर्तांनी 4डी स्कॅनच्या मदतीने हे अध्ययन केले आहे.  
 
विशेषज्ञांनी गर्भात वाढत असलेल्या शिशूचे प्रकाशावर केलेल्या प्रतिक्रियेच्या आधारावर हे निष्कर्ष काढले आहे. त्यांनी बघितले की गर्भातून येत असलेल्या प्रकाशात चेहर्‍याची आकृती बनल्यानंतर शिशूची भाव-भंगिमा वेगळ्या प्रकाराची होती. चेहर्‍याची आकृती न बनल्यास त्याने कुठल्याही प्रकाराची प्रतिक्रिया दिली नाही. प्रमुख शोधकर्ता प्रोफेसर विंसेंट रीडचे म्हणणे आहे की या अध्ययनामुळे भ्रूणच्या दृष्टी विकासाचा क्रम समजण्यास सोपे जाईल.  
 
शोध दरम्यान विशेषज्ञांनी प्रकाशाच्या मदतीने 34 आठवडे भ्रूणाला आईच्या गर्भात बिंदूंच्या मदतीने डोळे किंवा चेहर्‍याची आकृती दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बघितले की आकृती बनल्यानंतर भ्रूण ने डोकं हालवलं आणि त्या आकृतीवर गौर केले.  
 
इतर कुठल्या ही आकृतीवर शिशूने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हा शोध करंट बायोलॉजी पत्रिकेत प्रकाशित झाला आहे.   प्रोफेसर रीड यांचे म्हणणे आहे की भ्रूणच्या मेंदूचा विकास चेहरा ओळखण्याच्या दिेशेवर होतो. म्हणून तो दुसर्‍या आकृतींवर कुठलीही प्रतिक्रिया देत नाही.  
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

घरीच बनवा डार्क चॉकलेट रेसिपी

हिवाळ्यात तुमची फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आवळा खा

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

पुढील लेख
Show comments