Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टायफॉईड ची 5 सामान्य लक्षणे जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 12 मे 2021 (17:52 IST)
कोणताही रोग त्याच्या लक्षणांमुळे सहजपणे शोधला जाऊ शकतो, म्हणून आपल्याला त्याच्या लक्षणांबद्दल माहित असणे  आवश्यक आहे. जर आपल्याला ही 5 लक्षणे दिसली तर तो टायफॉइड असू  शकतो, अशा परिस्थितीत कृपया डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्याची योग्य तपासणी करून घ्या-
 
1 डोक्यात आणि पोटात सतत वेदना होणे.
 
2 शरीरात अशक्तपणा आणि शक्ती नसल्याचे जाणवणे.
 
3 थंडी वाजून ताप येणे आणि त्वचेवर पुरळ येणे.
 
4 भूक कमी लागणे किंवा भूक न लागणे.  
 
5 उलट्या,अतिसार,होणे , घाम येणं,खवखव होणं इत्यादी. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

पुढील लेख
Show comments