Festival Posters

Health Tips : लीची खाण्याचे हे 7 फायदे तुम्हाला आश्चर्यात टाकतील

Webdunia
लीची गर्मित येणारे एक प्रमुख फळ आहे. चवीत गोड आणि रसदार असल्याशिवाय हे आरोग्यासाठी देखील फारच फायदेशीर आहे. 
 
लीचीमध्ये कार्बोहाइड्रेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर मात्रेस असत. त्याशिवाय यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे मिनरल्स देखील असतात.   
 
रोज लीचीचे सेवन केल्याने चेहर्‍यात निखर येतो आणि तारुण्य टिकून राहत. त्याशिवाय हे शारीरिक विकासाला देखील प्रोत्साहित करण्याचे काम करतात. याचे सेवन फार जास्त मात्रेत करणे ही नुकसानदेय असू शकत. फार जास्त लीचीचे सेवन केल्याने खाज, सूज आणि श्वास  घेण्यास त्रास होतो.  
 
लीची खाण्याचे फायदे:
 
1. बीटा कॅरोटीन आणि ओलीगोनोलने भरपूर लीची हृदय स्वस्थ ठेवण्यास फायदेशीर ठरते.  
 
2. लीची कँसर कोशि‍कांना वाढण्यापासून थांबवण्यात मदतगार ठरते.  
 
3. जर तुम्हाला थंडी वाजली असेल तर लीचीचे सेवन फायदेशीर ठरत.
4. अस्‍थमेपासून बचाव करण्यासाठी देखील लीचीचे सेवन केले जाते.
  
5. लीचीचे सेवन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी देखील केला जातो.  
 
6. लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील लीचीचे सेवन केले जाते. त्याशिवाय हे इम्यून सिस्टमला बूस्ट करण्याचे काम करते.  
 
7. सेक्स लाईफला स्मूद बनवण्यासाठी देखील लीचीचे सेवन करणे फायदेशीर असते.   
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात कोंडा जास्त होतो, हे घरगुती उपाय अवलंबवा

हिवाळ्यात अति थंड हात असणे या आजाराचे लक्षण असू शकतात

रिलेशनशिप मध्ये क्लिअर कोडिंग ट्रेंड म्हणजे काय

नैतिक कथा : हुशार ससा

Saturday Born Baby Girl Names शनिवारी जन्मलेल्या मुलींसाठी नावे

पुढील लेख