suvichar

तुम्हालाही ऑफिसमध्ये झोप येते का ?

Webdunia
जर तुम्हालाही ऑफिसमध्ये काम करताना झोप येत असेल तर त्यासाठी तुम्ही काय खाता हे जबाबदार आहे. समोसे, पिझ्झा आणि इतर फास्टफूड झोप येण्यामागचं खरं कारण आहे. 
 
नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार जे पुरुष चरबी अधिक असणारे पदार्थ खातात ते लोक रात्री कमी झोपतात आणि दिवसा त्यांना अधिक झोप येते.
 
ऑस्ट्रेलियामधील एका युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जे लोक फास्टफूड अधिक खातात त्यांच्यामध्ये अनेक विकार वाढतात. झोप कमी झाल्यामुळे विकार अधिक वाढतात आणि झोप कमी होण्यामागे हे फास्टफूड अधिक जबाबदार असतात. चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप आणि चांगला आहार अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे यावर अधिक भर दिला पाहिजे. 
 
35 ते 40 वयाच्या लोकांवर केल्या गेलेल्या या सर्वेक्षणात झोप आणि आहार हेच विकारांना अधिक आमंत्रित देत असल्याचं दिसलं.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Career after 12th बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट करून करिअर बनवा

केसातील उवा काढण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

प्रेरणादायी कथा : जीवनाचा उद्देश

ओल्या नारळाची किंवा कोथिंबीर-पुदिन्याची चटणी लवकर खराब होण्याची शक्यता असते; दीर्घकाळ टिकवण्यासाठी खास पद्धती

Eye care in summer उन्हाळ्यात डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी अशी घ्या काळजी

पुढील लेख
Show comments