Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘B’जीवनसत्त्व रोखते पक्षाघाताचा झटका

Webdunia
शनिवार, 16 सप्टेंबर 2023 (05:26 IST)
पक्षाघाताचा झटका बहुतांश प्रौढ वयात येतो. बदलती अनिमित जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वेळी-अवेळी खाणे ही पक्षाघात होणची प्रमुख कारणे असू शकतात. मात्र 'ब' जीवनसत्त्वांचे नियमित सेवन केल्यास पक्षाघाताचा झटका रोखला जाऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
 
या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी तब्बल 54,913 जणांच्या चाचण्या घेतल्या. 14 वेळा क्लिनिकल चाचण्या करून हे निष्कर्ष जाहीर केले. या सर्वाना बी जीवनसत्त्वाचा डोस देऊन अभ्यासाचे निष्कर्ष तपासण्यात आले. 2471 पक्षाघातांचा तपास केला. त्यात 'ब' जीवनसत्त्व घेण्याचे फायदे दिसून आले. ब जीवनसत्त्व घेतल्यास पक्षाघात आणि हृदविकाराच्या झटक्याची शक्यता वाढत असल्याचे अभ्यासात दिसून आले होते, असे चीनच्या झेंगझाऊ विद्यापीठाला प्रा. क्यू यमिंग यांनी सांगितले. या विषयावर अधिक संशोधन करण्यात आले. त्यात ब जीवनसत्त्वाचे सेवन केल्यानंतर पक्षाघाताचा झटका कमी होत असल्याचे आढळले. मात्र त्यासाठी शरीरातील अन्य घटकांच्या संतुलनाचा विचारही करावा लागतो. हे संशोधन अमेरिकन अँकॅडमी ऑफ नूरॉलॉजीच्या जर्नलमध्ये प्रसिध्द झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

पिस्ता बर्फी रेसिपी

रक्त वाढवण्यासोबतच डाळिंब खाल्ल्याने शरीराला मिळतात हे 8 फायदे

पांढरे केसांसाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

Dental Health Tips: महिलांनी अशा प्रकारे दातांची काळजी घ्यावी

Relationship Tips: लाँग डिस्टन्स पार्टनरसोबत व्हर्च्युअल डेट नाईट म्हणजे काय

पुढील लेख
Show comments