rashifal-2026

कपडेच करतील आजारपणापासून बचाव

Webdunia
व्यक्तीचे कपडे त्याच्या ‍वक्तिमत्त्वाचा आरसा ठरतो. विविध प्रकाराचे पोशाख व्यक्तिचे व्यक्तिमत्त्व पूर्णत: बदलवून टाकतात. व्यक्तिमत्त्व खुलविणारे काही पोशाख सौंदर्यास भलेही खुलवत असतील, पण बर्‍याचदा शरीरासाठी आरामदायी नसतात. याउलट काही कपडे अतिशय कंफर्टेबल असतात. वेगवेगळ्या पोशाखांत मिळणारा हा अनुभव सगळेच जाणून असतील, पण आपले कपडे आजारपण देऊ शकतात व काहीवेळा आजारपणातून सुटकाही करू शकतात, हे फार थोड्याजणांना ठाऊन असेल.
कपड्यांमध्येसुद्धा ही ताकद असते. असेही म्हटले जाते की हृदयविकार, मधुमेह, त्वचेचे आजार, उच्च रक्तदाब यांसारख्या आजच्या आधुनिक काळात वेगाने पसरत असलेल्या आजरांशी लढण्यासाठी कपडेच मदत करू शकतात. हा काही एखादा नवीन शोध नाही तर वैदिक काळापासूनचा अनुभव आहे.
 
पाच हजार वर्षांपूर्वी प्राचीन भारतीयांनी अशी वस्त्रे तयार केली होती. ही वस्त्रे केवळ शरीरासाठी आरामदायची नव्हती तर विवधि आजरांशी मुकाबला करण्यातही मदत करत. त्याकाळचे कपडे आजच्यासारखे रसायनांचा वापर करून तयार केले जात नव्हते. या कपड्यांचे हे महत्त्व लक्षात घेऊन आजकालचे काही फॅशन डिझायनरही वैदिक पद्धतीने कपडे तयार करू लागले आहेत.
 
हे कपडेही आजरपणातून बचाव करण्याची तेवढीच क्षमा ठेवून आहेत. हे कपडे तयार करताना विविध औषधांचा प्रयोग केला जातो. त्यासाठी खास आदीवासी भागांतून आयुर्वेदिक औषधे मागविली जातात.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

फेसवॉश नाही तर स्वयंपाकघरातील हे घटक चेहरा उजळवणार

फुलकोबी खाल्ल्यानंतर गॅसचा त्रास होतो, अशा प्रकारे सेवन करा

मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी या योगासनांचा सराव करा

स्वामी विवेकानंद प्रेरित मुलांची युनिक आणि अर्थपूर्ण नावे

कुटुंबाला खाऊ घाला चविष्ट मेथी पराठा, रेसिपी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments