Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंड्यातील कोणता भाग फायदेशीर?

Webdunia
थंडी सुरू होताच पहिली आठवण येते ती अंड्याची. थंडीत शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रोटिनची पर्याप्त मात्रा मिळवण्यासाठी अंड्याच्या सेवनाला प्राधान्य दिलं जातं. पण आपण अंडी कशी खातात यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात.
 
* साधारणपणे थंडीत दररोज दोन अंडी खायला हवी.
 
तज्ज्ञांच्या मते पंचविशीनंतर व्यक्तीची प्रौढत्वाकडे वाटचाल सुरू होते म्हणून या वयात अंड्याचं सेवन फायदेशीर ठरतं.




 
चाळिशीनंतर आरोग्याप्रमाणे अंड्याचं सेवन करावं.

* वजन कमी करू इच्छित लोकांनी अंड्याचा पांढरा बलक सेवन करावा. पांढर्‍य भागात कॅलरीज पर्याप्त मात्रा असते.


 
डीप फ्राय करून अंडी खाणारे जाडीला आमंत्रण देतात, कारण तळल्यानंतर त्यातील कोलेस्टेरॉलची मात्रा वाढते. तसेच या क्रियेमध्ये अंड्यामधील पोषणमूल्य कमी होतं.

* अंड्यातील पूर्ण लाभ मिळवण्यासाठी अंडी फ्राय करून किंवा अती उकडून खाणं अयोग्य आहे. त्याऐवजी जरा वेळ उकडून किंवा हाफ फ्राय करून खाणे अधिक फलदायी ठरेल.


 
वजनाची काळजी नसणार्‍यांनी अंड्यातील पिवळा बलक अवश्य खावा. यामध्ये विविध व्हिटॅमिन्सची मात्रा असते.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

Mother's Day 2024: मातृदिनाचा इतिहास जाणून घ्या

घरीच बनवा थंडगार लौकीची रबडी, रेसिपी जाणून घ्या

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी

Show comments