Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऍसिडिटीपासून लगेच सुटकारा मिळवण्यासाठी 7 सोपे उपाय

Webdunia
गूळ : जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ल्याने ऍसिडिटीपासून लगेचच सुटकारा मिळतो. 
पाणी : पहाटे उठल्यावर दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. 
लवंग : जेवण झाल्यानंतर लवंग चोखल्याने ऍसिडिटीपासून लगेचच सुटकारा मिळतो.
तुळस : सकाळी उपाशी पोटी तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास नेहमीसाठी समाप्त होतो. 
शोप : जेवल्यानंतर अर्धा चमचा शोप खाल्ल्याने ऍसिडिटीपासून मुक्ती मिळते. 
मुळा : मुळ्यात लिंबू व काळ्यामीठाचे सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. 
मनुका : मनुकांना दुधात उकळून घ्या आणि ते थंड झाल्यावर त्याचे सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

Show comments