Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चांगल्या आरोग्यासाठी बाहेर फेका या वस्तू

Webdunia
जुने प्लॉस्टिकचे डबे
जुने प्लॉस्टिकचे डबे अजूनही आपल्या किचनमध्ये असतील तर त्यांना लगेच बाहेर काढा. जुने प्लॉस्टिक कंटेनर्स बीपीए फ्री नसतात. सतत धुतल्यामुळे केमिकल लीचिंग होते. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. क्रॅक झालेले डबेही फेकून द्या मग ते नवीन का नसो.



 

शिळं अन्न
फ्रीज अन्न खराब होऊ देत नसलं तरी जास्त दिवस फ्रीजमध्ये अन्न ठेवू नये. यात बॅक्टीरिया पसरायला लागतात. हे बॅक्टीरिया एका आठवड्यात लाखोंच्या संख्येतदेखील पोहचू शकतात.


एअर फ्रेशनर
एअर फ्रेशनर केमिकल परफ्यूम असतं ज्याला आम्ही हवेत उडतो. पण हे शरीराला नुकसान करतं. घरात उबट वास येत असेल किंवा अशी दुर्गंध येत असेल जी आपल्याला सहन होत नसेल तर ती वस्तू तिथून हटवण्याचा  
प्रयत्न करा. घरात स्वच्छतेची गरज असते त्यावर फ्रेशनरने वास दाबण्याचा प्रयत्न करू नये.


टूथब्रश बदला
सकाळ- संध्याकाळ ब्रश केल्यानंतर त्याचे ब्रिसल्स पसरायला लागतात. आणि आरोग्याच्या दृष्टीनेदेखील प्रत्येक तीन महिन्यात टूथब्रश बदलायलाच हवं.


ओल्ड मेकअप कीट
कॉस्मेटिक आयटम्स जुने झाले असतील आणि तरी आपल्या वाटतं असेल की यात खराब होण्यासारखे काय? तर हा विचार चुकीचा आहे. जुने कॉ‍स्मेटिक आयटम्स विशेषकरून लिक्विड मेकअप जसे मस्कारा, आयलाइनर यात शेकडो जर्म्स असतात. हे अप्लाय केल्यावर ते आपल्यावर ट्रांसफर होतात. म्हणून जुने कॉस्मेटिक लगेच फेका.

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

Show comments