Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डायबेटिक डायट

वेबदुनिया
डायबेटिसच्या रूग्णांनी खाण्यापिण्याबाबत विशेष पथ्य पाळणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. शुगर
कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आम्ही आपल्या काही खास टिप्स देत आहोत. त्या पुढील प्रमाणे- 

1) साखरयुक्त पदार्थ, मध, सरबत, सीरप, कोल्ड ड्रिंक्स, गुळ, तुप, केक, पेस्ट्री, आईसक्रीम, दारू, बीयर आदींचे डायबेटिस झालेल्या रूग्णांनी सेवन करू नये.

2) ज्या भाज्या जमिनीत येतात. उदा बटाटे, रताळू, इत्यादी. भाज्या खाणे टाळाव्यात.

3) केळी, चीकू, आंबा, सीताफळ, द्राक्ष, पपई, ऊस आदी फळे वर्ज करावीत.

4) काजू, मनुका, बादाम, भुईमुगांच्या शेंगा, अखरोट आदी सुकामेवा टाळावा.

5) मांसाहार टाळावा.

6) भात, वरण, दूध, पनीर, दही, मासे, पपई, चिवडा, पेरू आदी पदार्थ कमी प्रकाणात खावेत.

7) कच्च्या भाज्या. उदा. मेथी, पालक, दूधी भोपळा, मुळा, कोथिंबिर, गोभी, चवळी, टमाटर, कांदा, कारले, कांद्याची पात, कैरी, लींबू पाणी आदी पदार्थ भरपूर प्रमाणात खावे.

विशेष फायदेशिर-
-> कारले, कडूलींब, दानामेथी यांचा काढा दररोज प्यावा.
-> सकाळच्या पहरी मोकळ्या हवेत फिरावे.
-> जास्त तनावात राहू नये.
-> जागरण कमी करावे.
-> नियमित व्यायाम, प्राणायाम करावा.
-> शांत झोप घ्यावी.

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

डेंग्यूच्या डासांपासून मुक्त होण्यासाठी घरी Mosquito Spray बनवा

Show comments