Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा अक्रोडॅचे सेवन

Webdunia
मंगळवार, 8 सप्टेंबर 2015 (12:52 IST)
अक्रोड रक्तदाब आणि त्याच्या प्रभावाला नियंत्रित करते. अक्रोड एक उत्तम दर्जाचे खाद्य आहे. यापासून आपल्या शरीराला हवे ते प्रोटीन तर मिळतातच, मात्र त्याचे आणखी काही फायदे आहेत. अक्रोड तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाऊ शकता. अक्रोडचा उपयोग गोड पदार्थांमध्ये सजावटीसाठी केला जातो.
 
मूड ठीक करणे किंवा झोप लागत नसेल तर त्यावरही अक्रोड लाभकारी आहे. 
 
अक्रोडमध्ये असलेले फॅट नैराश्य कमी करण्यासाठी फायद्याचा ठरतो. 
 
अटॅशन, डेफिसिटी सारखे आजारही याचे सेवन केल्यास कमी होतात. 
 
अक्रोडमध्ये असणारे मोनो आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील इन्सुलिन संवेदनासाठी चांगले असतात. 
 
आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा तरी अक्रोड मधुमेह रुग्णांनी सेवन करावे. त्यामुळे ३0 टक्के मधुमेह कमी होण्याची शक्यता आहे. 
अक्रोडमध्ये असणारे विविध घटक आणि त्याचे तेल तणावाशी लढण्यात मदत करते. 
 
अक्रोडमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदय निरोगी आणि कार्यरत ठेवण्यास मदत करतात.

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

Show comments