Marathi Biodata Maker

हिवाळ्यात भरपूर गूळ खा आणि जाणून घ्या त्याच्या गुणांबद्दल

Webdunia
रविवार, 18 नोव्हेंबर 2018 (00:45 IST)
हिवाळाच्या सुरवातीस प्रदूषणाचा वाढू लागत. यामुळे, बऱ्याच लोकांना दमा, ब्रॉन्कायटीस, फुफ्फुसांचा रोग आणि आणि मुलांमध्ये निमोनियाचा धोका वाढतो. प्रदूषण हाताळण्यासाठी सहसा घरात उपलब्ध असणारा गूळ बरेच मददगार असू शकतो. प्रत्यक्षात, गूळ नैसर्गिक रूपेण शरीरातून विषबाधा बाहेर काढतो. गूळ नेहमीच भारतीय पाककृतींचा एक भाग राहिला आहे. बरेच लोक जेवणानंतर गूळ खातात, कारण हे पचनामध्ये मदत करतो. त्याच बरोबर हे शरीराचा मेटाबॉलिझम देखील सामान्य ठेवतो. गूळ दमा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कारण त्यात अँटी-एलर्जिक गुणधर्म असतात.
 
* श्वासाच्या समस्यांपासून आराम
एक चमचा लोणीत थोडे गूळ आणि हळद मिसळून दिवसातून 3-4 वेळा खावे. हे शरीरात उपस्थित असलेले विषारी तत्त्व बाहेर काढण्यास मदत करतात. सरसोंच्या तेलात गूळ मिसळून त्याचे सेवन केल्याने श्वसनसंबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
 
* गुळात असणारे पोषक तत्त्व 
सुक्रोज 59.7%
ग्लूकोज 21.8%
खनिज तरल 26%
पाणी अपूर्णांक 8.86%
 
* अनीमिया रुग्णांना गूळ खाण्याची सल्ला दिली जाते 
गुळात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि तांबा देखील चांगल्या प्रमाणात असतो. गूळ आयरनचा मुख्य स्रोत आहे आणि अॅनिमियाच्या रुग्णांना हे खाण्याची सल्ला दिली जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

सैल त्वचेला घट्ट करतात ही जीवनसत्वे, आहारात आवर्जून समावेश करा

Best career options after 12th १२ वी नंतर सर्वोत्तम करिअर पर्याय आणि संधी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

Beauty Tips :चमकदार आणि डागरहित त्वचेसाठी चारकोल फेस मास्क बनवा

पोटदुखी या 5 गंभीर समस्या होऊ शकतात

Benefites of Shalabhasana :शलभासन योगाचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments