Marathi Biodata Maker

1 महिन्यापर्यंत प्या मेथीचं पाणी आणि आजारापासून दूर राहा

Webdunia
मेथीदाणा केवळ एक मसाला नसून प्रत्येक आजार दूर करण्याचे औषध आहे. आज आम्ही सांगत आहो मेथीच्या पाणी पिण्याने होणारे फायदे. आपल्याला केवळ पाण्याने भरलेल्या एका ग्लासात दोन चमचे मेथी दाणा टाकून रात्रभर भिजवून ठेवायचा आहे. सकाळी पाणी गाळून रिकाम्या पोटी पिऊन घ्यावे.
अशाने मेथीच्या पाण्यात अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी ऑक्सीडेंट गुण वाढतात, ज्याने शरीरातील सर्व आजार दूर होऊ लागतात. पाहू याचे आणखी काय फायदे आहे ते:
 
वजन कमी करण्यात सहायक
याने भुकेवर नियंत्रण राहतं. एक महिन्यापर्यंत रोज मेथीचे पाणी पिण्याने वजन कमी होण्यात मदत मिळते.

ब्लड प्रेशरवर नियंत्रण
मेथीमध्ये गॅलाक्टोमेननन नामक कंपाउंड आणि पोटॅशियम असतं. या दोन्ही सामुग्री आपले ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्यात मदत करतं.
 
कोलेस्ट्रॉल लेवल कमी करा
मेथी खाण्याने किंवा त्याचे पाणी पिण्याने वाईट कोलेस्ट्रॉल लेवल कमी होऊन चांगला कोलेस्ट्रॉल लेवल वाढवण्यात मदत करतं.
 
संधिवातापासून मुक्ती
यात अँटी ऑक्सीडेंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असल्यामुळे, मेथीच्या पाण्याने संधिवात आजारातही फायदा होतो.

कर्करोगापासून बचाव
मेथीत भरपूर मात्रेत फायबर आढळतं जे शरीरातून विषारी तत्त्व बाहेर काढण्यात मदत करतं आणि पोटातील कर्करोगापासून बचाव करतं.
 
मधुमेह
मेथीमध्ये गॅलाक्टोमेननन आवश्यक फायबर कंपाउंड असल्यामुळे रक्तात शुगर हळू विरघळते. याने मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.
 
किडनी स्टोन
एक महिन्यापर्यंत दररोज रात्रभर ‍मेथीदाणा भिजवून सकाळी ते पाणी पिण्याने किडनी स्टोनचा त्रास दूर होईल.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी

एक ग्लास जिऱ्याचे पाणी आणि अनेक फायदे! उन्हाळ्यात जरूर करा सेवन

अभियांत्रिकी इच्छुकांसाठी उत्तम संधी, सेलने उच्च पगाराच्या नोकऱ्या जाहीर केल्या, संपूर्ण तपशील जाणून घ्या

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Thyroid Symptoms in Women: वजन वाढणे ते थकवा... थायरॉईडची ही लक्षणे महिलांसाठी धोक्याची घंटा

पुढील लेख
Show comments