Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केस गळत आहे, मग हे 5 पदार्थांचे सेवन करा ...

Webdunia
पौष्टिक आहाराच्या मदतीने केस गळतीच्या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो. पहा त्या पाच भोज्य पदार्थांबद्दल ज्यांचे सेवन केल्याने तुमचे केस गळण्याच्या समस्येवर रोख लागू शकते.
 

रताळे : व्हिटॅमिन आणि बीटा कॅरोटिनने भरपूर रताळे केसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. बीटा कॅरोटिनचे दुसरे इतर स्रोतांमध्ये गाजर आणि कोहळा हे उत्तम पर्याय आहे.
 
अंडी : बायोटिन आणि व्हिटॅमिनहून भरपूर अंडी केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. अंड्याचे सेवन केल्याशिवाय याला ऑलिव्ह ऑइल सोबत मिक्स करून केसांना लावू शकता. 2 अंडी आणि 4 चमचे ऑलिव्ह ऑइल याची पातळ पेस्ट तयार करून डोक्याला लावावी.

पालक : आयरन आणि फोलेटचा उत्तम स्रोत असून केसांच्या वाढीसाठी पालक फारच फायदेशीर असतो. त्याच बरोबर फोलेट लाल रक्त कौशिकांचा निर्माण करण्यास मदत करतो, जो केसांपर्यंत जाऊन केसांना ऑक्सिजन पोहोचवतो. जेवणात पालकाला सॅलडच्या रूपात देखील घेऊ शकता.
 
शिमला मिरची : लाल, पिवळी आणि हिरव्या रंगांमध्ये मिळणार्या  शिमला मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं, जे केसांच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास केसांमध्ये कोरडेपणा येतो आणि लवकरच ते तुटू लागतात.
 
मसूर डाळ : मसूर डाळ, टोफू, सोयाबीन, स्टार्चयुक्त बीन्स आणि मटार शाकाहारी लोकांसाठी आयरनाने भरपूर प्रोटिनाचे महत्त्वपूर्ण स्रोत आहे. ये सर्व पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी फारच गरजेचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

पौष्टिक मुळ्याचे कटलेट रेसिपी

हा रस खराब कोलेस्ट्रॉल मुळापासून काढून टाकेल! जाणून घ्या 5 उत्तम फायदे

देशी तुपापासून बनवलेल्या नैसर्गिक मॉइश्चरायझरने मिळवा चमकदार आणि सुंदर त्वचा

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments