Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुम्ही कधी वॉटर एप्पल खाल्ले आहे का? शरीराला मिळतात फायदे

Webdunia
बुधवार, 22 मे 2024 (05:46 IST)
शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी पोषक तत्वांनी भरपूर भाज्या आणि फळे सेवन करायला हवे. सफरचंद, केळे, पेरू, द्राक्ष ही फळे प्रत्येक जण खात असतात. 
 
पण तुम्ही कधी वॉटर एप्पल खाल्ले आहे का? याचे शरीराला खूप फायदे असतात. आम्ही तुम्हाला वॉटर एप्पलचे फायदे सांगणार आहोत. वॉटर एप्पल हे  एक ट्रॉपिकल फ्रुट आहे. जे दक्षिण-पूर्व एशिया मध्ये जास्त पाहण्यास मिळते. हे फळ भारतातील काही राज्यांमध्ये म्हणजे जसे की, केरळ, आंध्रप्रदेश मध्ये देखील पाहवयास मिळते. चला तर जाणून घेऊया वॉटर एप्पल का खावे? 
 
वॉटर एप्पल का आहे फायदेशीर
वॉटर एप्पल शरीराला हाइड्रेड ठेवण्यास मदत करते. महालात नेहमी शरीराला पाण्याची कमतरता भासते. डिहाइड्रेशन पासून वाचण्यासाठी वॉटर एप्पल सेवन करणे आरोग्यदायी असते. 
 
अँटीऑक्सीडेंटने भरपूर असते 
वॉटर एप्पल हे गॅलिक एसिड, टॅनिन आणि क्वेरसेटिन सारख्या स्ट्रॉन्ग अँटीऑक्सीडेंटने भरपूर असते. हे फ्री रेडिकल्समुळे शरीराला होणाऱ्या नुकसान पासून वाचवते. याशिवाय ऑक्सीडेटिव स्ट्रेस आणि सुजणे देखील काई करते. 
 
वजन कमी करते 
वॉटर एप्पलचे सेवन करून तुम्ही वजन देखील कमी करू शकतात. यामध्ये फायबरचे प्रमाण असते. ज्यामुळे तुमचे खूप वेळपर्यंत पोट भरलेले राहते. 
 
डायबिटीजसाठी उपयुक्त 
डायबिटीजच्या रुग्णांसाठी वॉटर एप्पल खूप फायदेशीर असते. यामध्ये शक्तिवर्धक अँटीहाइपरग्लाइसेमिक गुण असतात. ज्याच्या सेवनामुळे ब्लडशुगर नियंत्रित राहते. 
 
आरोग्यदायी हृदय 
वॉटर एप्पल मध्ये पोटॅशियमची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. वॉटर एप्पल खाल्ल्याने हृदय आरोग्यदायी राहते. तसेच हाय ब्लड प्रेशरची देखील समस्या दूर राहते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

दुधी भोपळ्याचा डोसा रेसिपी

हिवाळ्यात तिळाचे सेवन केल्याचे फायदे जाणून घ्या

ओठांचे सौंदर्य वाढवा या टिप्स अवलंबवा

दिवाळीनंतर, हे 5 आरोग्यदायी ड्रिंक्स प्या शरीराला डिटॉक्स करा

पार्टनर योग्य आहे की नाही असे ओळखा

पुढील लेख
Show comments