Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिलांमध्ये हार्टअटॅकचे 5 प्रमुख लक्षण...

महिलांमध्ये हार्टअटॅकचे 5 प्रमुख लक्षण...
1 थकवा- पुरेशी झोप घेतल्यावरही थकवा जाणवत असेल, कोणत्याही कामात मन रमत नसेल, जीव घाबरत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवावे.
 
2 छातीत वेदना- कळमळ असून छातीत वेदना होत असल्यास किंवा छातीवर दबाव जाणवत असल्यास हार्ट अटॅकची शक्यता नाकारता येत नाही.
 
3 घाम फुटणे- पोटात वेदना किंवा घाम फुटणे हे देखील हृदयघाताचे लक्षण आहे. थंडा घाम फुटत असल्यास अजूनही काळजी घेण्यासारखे आहे.
 
4 श्वास- अश्या परिस्थितीत श्वास घेयला त्रास होतो. आपण नैसर्गिकरीत्या श्वास घेऊ शकत नाहीये असे जाणवत असल्यास डॉक्टरांशी संपर्क करावे.
 
5 वेदना- पाठदुखी, जबडा किंवा हातात वेदना जाणवत असल्यास काळजी घ्यावी. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Unwanted Hair: टूथपेस्टच्या मदतीने मिळवा मुक्ती