rashifal-2026

दुधी भोपाळा खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते, खाण्यापूर्वी नक्की वाचा

Webdunia
शनिवार, 4 मे 2024 (17:35 IST)
दुधी भोपाळा ही प्रत्येक हंगामात उपलब्ध असलेली एक सामान्य भाजी आहे. याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास आणि शरीरातील वेदना कमी होण्यास मदत होते. हे अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा समावेश आहे. दुधी भोपाळ्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. पण तुम्हाला माहित आहे का की याच्या अतिसेवनामुळे काही लोकांना आरोग्यासंबंधी त्रास सहन करावे लागतात. चला जाणून घेऊया दुधी भोपाळ्याचे सेवन केल्याने कोणते आरोग्य धोके आहेत?
 
अहवाल काय म्हणतो
दुधी भोपाळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण जर तुम्ही कडू किंवा कोणत्याही प्रकारची केमिकल इंजेक्शन टोचलेली लौकी खात असाल तर त्यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता असते. अलीकडच्या काळातील काही अहवाल असे सूचित करतात की कडव्या चवीच्या दुधी भोपाळ्यामुळे शरीरात अनेक विषारी प्रतिक्रिया होऊ शकतात. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. अशात दुधी भोपाळा कडू असल्यास सेवन टाळावे.
 
दुधी भोपाळा कडू का असते? 
दुधी भोपाळ्यात कुकरबिटासिन नावाचे विषारी संयुग असते, जे विषारीपणा आणि कडू चव यासाठी जबाबदार असू शकते. या पदार्थांचे सेवन केल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.
 
दुधी भोपाळ्याचे दुष्परिणाम
अहवालात असे दिसून आले आहे की जर तुम्ही योग्य दुधी भोपाळ्या सेवन केले तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, जसे की-
पोटदुखी
वारंवार किंवा जास्त उलट्या होणे
अतिसार होणे
आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान रक्तस्त्राव
शॉक लागणे
 
दुधी भोपाळा खाणे कसे टाळावे
जर तुम्ही तुमच्या घरी दुधी भोपाळ्याची भाजी बनवणार असाल तर आधी एक तुकडा घ्या आणि त्याची चव घ्या. जर त्याची चव कडू असेल किंवा काही वेगळे जाणवत असेल तर सेवन करणे टाळा. कारण अशा प्रकारे दुधी भोपाळ्याचे रस किंवा भाजी रुपात सेवन करणे जास्त नुकसानदायक ठरु शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

प्रत्येक मुलीने हे 7 मेकअप टूल्स आपल्याकडे ठेवावे

हिवाळ्यात पालक खाण्याचे आरोग्यदायी फायदे

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

महाभारताच्या कथा : अर्जुनाची द्विधा मनस्थिती

उपवास स्पेशल शिंगाड्याचा शिरा

पुढील लेख
Show comments