Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरीरात कॅल्शियमची कमी असल्याचे कारण जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 29 जानेवारी 2024 (11:28 IST)
मेंदू आणि शरीरासाठी कॅल्शियम गरजेचे असते. आणि याचे महत्व आपल्याला तेव्हा समजते जेव्हा आपले वय वाढते. प्रामुख्याने याचा सरळ सबंध आपल्या शरीरातील हाडे, दात, स्नायु आणि मज्जातंतूशी येतो. ही स्नायु मूवमेंट, मज्जासंस्थाव्दारा मेंदू आणि शरीराच्या दुसऱ्या अवयवांना संदेश द्यायला मदत करते. हे पूर्ण शरीरात रक्ताला एक जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्याकरिता रक्तवाहिन्यांची मदत करते. शरीरात याचे अनेक कार्य आहेत. शरीरात कॅल्शियमच्या आवश्यकता मात्रावर लक्ष देणे गरजेचे असते. 
 
कॅल्शियमच्या समस्येमुळे महिलां देखिल त्रस्त आहेत. विशेषकरून गर्भवती महिला आणि दुग्धपानाच्या  स्थितीत याची मागणी वाढत आहे. याशिवाय कॅल्शियम कमी तरूण, वयस्कर आणि विविध स्वास्थ स्थिति असणाऱ्या लोकांमध्ये पण दिसून येते.  
 
कॅल्शियम कमी असल्याचे लक्षण 
जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमी असेल तर विविध प्रकारच्या लक्षणांनी माहिती पडते तसेच हे लक्ष ठेवणे महत्वपूर्ण आहे की हे लक्षण खूप वेळेस गंभीर रूप घेवू शकते. ज्यामुळे आरोग्याची समस्या होवू शकते. चला जाणून घेवू या कॅल्शियम कमी असल्याचे लक्षण.
 
कॅल्शियम स्नायु फंक्शन आणि ऊर्जा उत्पादन मध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावतात. याची कमी थकवा आणि अशक्तपणाचे कारण बनू शकते. सोबतच सहनशीलता पण कमी होवू शकते. ज्यामुळे आपल्याला काहीच काम करायची इच्छा होत नाही. 
 
मसल्स क्रॅम्प 
मसल्स क्रॅम्प होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. ही समस्या गंभीर तेव्हा होते जेव्हा ही सारखी-सारखी होते. मसल्स क्रॅम्प  जास्त करून हातात आणि पायात होते. हे अचानक येते म्हणून दुखणे जास्त असते मसल्स क्रॅम्प येत असेल तर कळते की तुमच्या शरीरात कैल्शियमची कमी आहे. 
 
मुंग्या येणे आणि सुन्न होणे
नर्वस सिस्टिम शरीरातील सर्व अवयवांना एकमेकांसोबत जोडायला मदत करते. हे श्वास घेणे, हृदय दर आणि रक्तचापला नियंत्रित करायला मदत करते. मज्जातंतू चांगल्या प्रकारे काम करेल यासाठी शरीरात कॅल्शियमची मात्रा योग्य प्रमाणात हवी. जर शरीरात कॅल्शियम कमी असेल तर हात आणि पायाला मुंग्या येतात तसेच ते सुन्न होतात. 
 
नखांची आणि दातांची समस्या 
कॅल्शियम कमी असल्यास बोटाची नख हे कमजोर आणि नाजुक होतात आणि हे लगेच तुटतात. याशिवाय दातांची समस्या मध्ये दातांमध्ये किड, दांत कमजोर होणे आणि हिरडयांची समस्या ही कॅल्शियम कमी मूळे होते. 
 
कॅल्शियम कमीला दूर कसे कराल 
शरीरातील कॅल्शियम कमीला दुर करायचे असेल तर डाइट मध्ये बदल करणे प्रामुख्याने अशा आहाराचे सेवन करावे लागेल ज्यात कॅल्शियम जास्त प्रमाणात असेल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे, जाणून घ्या

केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या एका गोष्टीने केस गळती वर उपचार करा

हिवाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरते मुळे होऊ शकतो हृदयविकाराचा धोका

या 5 चुका वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करतात

आरोग्यवर्धक खजूर आणि तिळाची चिक्की

पुढील लेख
Show comments